MPSC-UPSC सारख्या स्पर्धात्मक परीक्षांशी संबंधित अभ्यास साहित्य - प्रत्येक विषयाच्या महत्त्वाच्या नोट्स, मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका, सामान्य ज्ञान, नवीनतम चालू घडामोडी तसेच इतर उपयुक्त माहिती. Study related to MPSC-UPSC Excellent Qualitative Exams - Result notes of each subject, annual question papers, general knowledge, new current affairs and other useful.

Breaking

बुधवार, २२ जून, २०२२

Every first thing happened in maharashtra.महाराष्ट्रातील पहिले

 🛑🏞️🛑 महाराष्ट्रातील पहिले 🛑🏞️🛑


 1

 महाराष्ट्रातील पहिला संपूर्ण साक्षर जिल्हा -

 सिंधुदुर्ग

 2

 पहिले मुख्यमंत्री 

 यशवंतराव चव्हाण.

 3

 महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल

  श्री. प्रकाश

 4

 महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका- 

मुंबई

 5

 महाराष्ट्रातील पहिले आकाशवाणी केंद्र 

 मुंबई (1927)

 6

 पहिले दूरदर्शन केंद्र

 मुंबई (2 ऑक्टोबर 1972)

 7

 पहिले मातीचे धरण  

गंगापूर (गोदावरी नदी,नाशिक) 

 8

 पहिले पक्षी अभयारण्य  

 कर्नाळा (रायगड)

 9

 पहिले जलविद्युत केंद्र 

 खोपोली (रायगड)

 10

 पहिला अनुविद्युत प्रकल्प 

 तारापुर

 11

 पहिले विद्यापीठ 

 मुंबई (1957)

 12

  पहिला सहकारी साखर 

 प्रवरानगर (1950 जि कारखाना अहमदनगर)

 13

पहिले कृषि विद्यापीठ  

 राहुरी (1968)अहमदनगर 

 14

पहिली सहकारी सूत गिरणी 

कोल्हापूर जिल्हा विणक सहकारी संस्था इचलकरंजी  

 15

  पहिला पवनविद्युत प्रकल्प 

  देवगड (जि. सिंधुदुर्ग)

 16

  पहिले उपग्रह दळणवळण केंद्र 

 

आर्वी (पुणे)

 17

 पहिला लोह पोलाद प्रकल्प 

 चंद्रपुर

 18

 मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक 

 दर्पण (1832) 

 19

 मराठी भाषेतील पहिले मासिक 

 दिग्दर्शन (1840) 

 20

 मराठी भाषेतील पहिले दैनिक 

 ज्ञानप्रकाश (1904) 

 21

 पहिली मुलींची शाळा 

 पुणे (1848)

 22

  पहिली सैनिकी शाळा

  सातारा (1961), 

 23

 पहिली कापड गिरणी 

 मुंबई (1854) 

 24

 पहिले पंचतारांकित हॉटेल 

 ताजमहाल, मुंबई

 25

 पहिला जिल्हा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष 

 न्यायमूर्ती महादेव रानडे

 26

 पहिली महिला रेल्वे इंजिन चालक 

 सुरेखा भोसले (सातारा)

 27

 पहिली रेल्वे (वाफेचे इंजिन)

 मुंबई ते ठाणे (16 एप्रिल 1853) 

 28

 पहिली रेल्वे (विजेवरील)   

 मुंबई ते कुर्ला (1925)

 29

 महाराष्ट्रातील पूर्ण विद्युतीकरण झालेला 

 वर्धा जिल्हा

 30

 पहिल्या महिल्या डॉक्टर  

 आनंदीबाई जोशी

 31

 महाराष्ट्राचे पहिले रँग्लर 

  रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे

 32

 रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळवणारे पहिले व्यक्ति महाराष्ट्राचे 

 आचार्य विनोबा भावे

 33

 ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ति 

 श्री. सुरेन्द्र चव्हाण

 34

 भारतरत्न मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन 

महर्षि धोंडो केशव कर्वे

 35

एव्हरेस्ट शिखर सर करणारा पहिला व्यक्ति 

श्री. सुरेन्द्र चव्हाण 

 36

 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या महिला अध्यक्षा

 कुसुमावती देशपांडे

 37

 महाराष्ट्राचे पहिले माहिती आयुक्त 

 डॉ. सुरेश जोशी

 38

 कृत्रिम पावसाचा पहिला प्रयोग

 वडूज

 39

 ऑस्कर नामांकनासाठी पाठविण्यात आलेला पहिला मराठी चित्रपट

 श्वास (2004)

 40

 राष्ट्रपती पदक प्राप्त दुसरा मराठी चित्रपट 

  श्वास

 41

 राष्ट्रपती पदक प्राप्त पहिला मराठी चित्रपट

 श्यामची आई

  • General Knowledge India

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा