आसामचा सांस्कृतिक वारसा:
Cultural Heritage of Assam:
बिहू (Bihu) :
*हा आसाममधील महत्वपूर्ण उत्सव आहे.
* हा उत्सव आसाममध्ये सर्व जाती, धर्माचे लोक त्यांच्या धार्मिक विचारधारा बाजूला ठेवून मोठ्या उत्साहाने साजरा करतात.
* पिकांची लावणी, कापणी, उफणणी या विविध प्रसंगी हे नृत्य उत्सव साजरा केला जातो
अहोम उत्सव (Ahom Festival) :
*संपूर्ण अहोम जातीचे लोक दरवर्षी ३१ जानेवारीला हा सण साजरा करतात.
* यामध्ये पूर्वजांची पूजा या नावाने आहोम जातीचे लोक एकत्र येतात.
*सामाजिक बंधूत्व राखले जाते.
अली-अली लिगांग (Ali - Ali-ligang)
*वसंत ऋतूत साजरा केला जाणारा हा उत्सव मिशिंग जमातीद्वारे मोठ्य रंगीन वातावरणात साजरा केला जातो.
*या दिवशी भाताची लावगड केली जाते.
धार्मिक स्थळे (Religious institutions)
कामाख्या मंदिर (Kamakhya Temples:
* हे कामाख्या देवीचे मंदिर गुवाहाटी येथे आहे. याला शक्ती मंदिर सुद्धा म्हणतात.
*अलाहाबादच्या समुद्रगुप्ताच्या स्तंभावर याचा उल्लेख मिळतो.
* मानस पुजेला भारतातील अनेक भागातून आलेले यात्री येथे एकत्र जमतात.
*नभगृह मंदिर (Nabhagriha) प्राचीन काळी हे एक खगोल विद्येचे केंद्र होते.
*आजचे गुवाहाटी हे प्राचीन प्रागज्योतीषपूर किंवा पूर्वेचे खगोलीय नगर या नावाने ओळखले जायचे.
कला व हस्तशिल्प (Arts and crafts) :
आसामचे रेशमी विणकाम (Assam's silk fabrics, GI.)
*संपूर्ण जगभर प्रसिद्ध असलेले हे विणकाम मुख्यतः मुगा या सोनेरी रंगाच्या रेशमी धाग्याने बनलेले वस्त्र जे खूपच मऊ असते.
*खूप प्रसिद्ध आहे.
* मुगा रेशीमला भौगोलिक संकेतक प्राप्त आहे.
आसामचा चहा (Assam orthodox logo, GI.) :
*हा लोगो आसामच्या चहाला पारंपारिक चहापासून वेगळा करतो.
भारतीय सांस्कृतिक वारसा
सांस्कृतिक वारसा महाराष्ट्र | |
सांस्कृतिक वारसा उत्तर प्रदेश | |
सांस्कृतिक वारसा आंध्रप्रदेश | |
सांस्कृतिक वारसा आसाम | |
सांस्कृतिक वारसा गोवा | |
सांस्कृतिक वारसा छत्तीसगड | |
सांस्कृतिक वारसा गुजरात | |
सांस्कृतिक वारसा हिमाचल प्रदेश | |
सांस्कृतिक वारसा हरियाणा | |
सांस्कृतिक वारसा उत्तराखंड | |
सांस्कृतिक वारसा सिक्कीम | |
सांस्कृतिक वारसा बिहार | |
सांस्कृतिक वारसा झारखंड | |
सांस्कृतिक वारसा मध्यप्रदेश | |
सांस्कृतिक वारसा केरळ | |
सांस्कृतिक वारसा नागालँड | |
सांस्कृतिक वारसा जम्मू -काश्मीर | |
सांस्कृतिक वारसा तामिळनाडू | |
सांस्कृतिक वारसा राजस्थान | |
सांस्कृतिक वारसा पंजाब | |
सांस्कृतिक वारसा ओडिसा | |
सांस्कृतिक वारसा मेघालय | |
सांस्कृतिक वारसा मणिपूर | |
सांस्कृतिक वारसा कर्नाटक |
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा