गुजरात राज्याचा सांस्कृतिक वारसा:Cultural Heritage of Gujarat State
धार्मिक स्थळे/पुराण वारसा (Religious Institutions/Archeological Heritage) :
चंपानेर-पावागढ़ : -
*या स्थळाची २००४ ई. ला युनेस्कोच्या वारसा यादीत नोंद झाली.
धौलविरा:
* हे हडप्पा संस्कृतीचे केंद्र होते.
*जे नागरीकरणाच्या अवस्था दर्शविणारे आहे.
*याचाही युनेस्कोच्या वारसा स्थळयादित समावेश आहे.
सोमनाथ महादेव मंदिर :
*हे शिवाच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे.
*हे मंदिर चालुक्य शैलीत (बेसर शैली) बांधले आहे.
कार्तिक पौर्णिमेला येथे यात्रा भरते.
द्वारकाधिश मंदिर :
*हिंदू धर्माच्या पवित्र चार पिठांपैकी एक द्वारका या ठिकाणी हे मंदिर आहे.
• मोधेरा सूर्यमंदिर (Modhera sun temple) :
*सोळुकी शासकांनी हे मंदिर बांधले.
सण/उत्सव (Festivals) :
*नवरात्री उत्सव,
आंतरराष्ट्रीय पतंगोत्सव,
रथयात्रा,
कच्छ महोत्सव,
चित्र-विचित्र यात्रा. .
क) कला व हस्तशिल्प (Arts & crafts) :
• पटोला विणकाम (Patola weaving) :
*या विणकामात वस्त्रावर रंगीत धाग्याचे तंतू हे भूमितीय, फुलाकृती, आकृतीयुक्त विणले जाते.
*बोहरा जातीचे लोक हे विणकाम करतात. १७ व्या, १८ व्या शतकात या कपड्यांची दक्षिण पूर्व आशियात निर्यात केली जायची.
लोकनृत्य (Folk dance) :
• गरबा नृत्य (Garba dance) :
*हे गुजराती लोकांमध्ये खूप लोकप्रिय नृत्य आहे.
*हे नृत्य फक्त स्त्रिया करतात.
*यामध्ये स्त्रिया डोक्यावर भांडे ठेवतात व तोल सांभाळून, एका लयीमध्ये नृत्य करतात.
*गोलाकार फेर धरून संगीताच्या तालावर नृत्य करताना ईश्वराला (जगदंबा) समर्पित भाव व्यक्त करतात.
*हे नृत्य शरद पौर्णिमा, होळी, वसंतपंचमी आदि प्रसंगी केले जाते. .
• दांडिया रास :
*यामध्ये कृष्णाची बालपणीची रासलीला दर्शवली जाते.
*भारतीय लोकप्रिय नृत्यांपैकी एक सामुहिक नृत्य आहे.
* यामध्ये संगीताच्या तालावर हातात धारण केलेल्या बांबूच्या काड्या एकमेकावर मारून उत्साहात फेराकृती नृत्य केले जाते.
*नृत्याचे दोन्ही परूष- महिला यांच्याकडन केले जाते.
भारतीय सांस्कृतिक वारसा
सांस्कृतिक वारसा महाराष्ट्र | |
सांस्कृतिक वारसा उत्तर प्रदेश | |
सांस्कृतिक वारसा आंध्रप्रदेश | |
सांस्कृतिक वारसा आसाम | |
सांस्कृतिक वारसा गोवा | |
सांस्कृतिक वारसा छत्तीसगड | |
सांस्कृतिक वारसा गुजरात | |
सांस्कृतिक वारसा हिमाचल प्रदेश | |
सांस्कृतिक वारसा हरियाणा | |
सांस्कृतिक वारसा उत्तराखंड | |
सांस्कृतिक वारसा सिक्कीम | |
सांस्कृतिक वारसा बिहार | |
सांस्कृतिक वारसा झारखंड | |
सांस्कृतिक वारसा मध्यप्रदेश | |
सांस्कृतिक वारसा केरळ | |
सांस्कृतिक वारसा नागालँड | |
सांस्कृतिक वारसा जम्मू -काश्मीर | |
सांस्कृतिक वारसा तामिळनाडू | |
सांस्कृतिक वारसा राजस्थान | |
सांस्कृतिक वारसा पंजाब | |
सांस्कृतिक वारसा ओडिसा | |
सांस्कृतिक वारसा मेघालय | |
सांस्कृतिक वारसा मणिपूर | |
सांस्कृतिक वारसा कर्नाटक |
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा