*हरियाणा राज्यातील राज्याचा सांस्कृतिक वारसा
Cultural Heritage of Haryana:
*कुरूक्षेत्र :
*हे एक ऐतिहासिक व पवित्र धार्मिक स्थल असून याला धर्मक्षेत्र या नावानेही ओळख.
* महाभारताती कौरव-पांडव युद्ध लढले गेले &
कृष्णाने द्विधा मन:स्थितीतील अर्जुनाला भगवद्गीता ऐकवली.
* येथील बौद्ध स्तुपाचे व्हेनन्सांग उल्लेख केले जाते.
*उत्सव /यात्रा (Festivals & fairs) :
*तीज :
*वर्षा ऋतूचे स्वागत करताना, पार्वती देवतेला समर्पित हा उत्सव साजरा करतात.
*यामध्ये मुली डोक्याला मेहद लावतात व नवीन कपडे परिधान केले जाते.
*मँगो उत्सव, गार्डन उत्सव, गीता जयंती हे उत्सवही साजरे करतात.
*कला व हस्तशिल्प (Arts & crafts) :
*फुलकारीयन नक्षीकाम (Phulkarian Embroidary, GI. as handicraft) :
*या नक्षीकामाला हरियाणा, पंजाब व राजस्थान येथे भौगोलिक संकेतक प्राप्त आहे.
• पारंपारिक रंगभूमी स्वांग(Traditional theatre swang) :
*या पारंपारिक लोकरंगभूमी मध्ये संगीत, नृत्य, काव्य, व्याख्यान यांचा समावेश होतो.
*हे फक्त पुरूष कलाकार सादर करतात.
*एका चौकोनी लाकडी रंगभूमीवर सादर .करतात.
* स्टेजवर जवळपास ६ तास चालते तेव्हा कलाकाराचा जोम वाखाणण्याजोगा असतो.
• नृत्य (Dance) :
• खोरिया नृत्य :
*विवाहाप्रसंगी केले जाणारे हे नृत्य फक्त महिलांकडून सादर केले जाते.
• फाग नृत्य:
*फाल्गुन महिन्यात शेतकऱ्याकडून हे नृत्य केले जाते.
ताशा, नगारा, ढोल याच्या तालात हे नृत्य केवळ पुरूषांकडून केले जाते.
यामध्ये महिलांची भूमिका सुद्धा पुरूषच करतात.
यामध्ये पिकलेल्या शेतीमुळे आनंद व्यक्त केला जातो.
भारतीय सांस्कृतिक वारसा
सांस्कृतिक वारसा महाराष्ट्र | |
सांस्कृतिक वारसा उत्तर प्रदेश | |
सांस्कृतिक वारसा आंध्रप्रदेश | |
सांस्कृतिक वारसा आसाम | |
सांस्कृतिक वारसा गोवा | |
सांस्कृतिक वारसा छत्तीसगड | |
सांस्कृतिक वारसा गुजरात | |
सांस्कृतिक वारसा हिमाचल प्रदेश | |
सांस्कृतिक वारसा हरियाणा | |
सांस्कृतिक वारसा उत्तराखंड | |
सांस्कृतिक वारसा सिक्कीम | |
सांस्कृतिक वारसा बिहार | |
सांस्कृतिक वारसा झारखंड | |
सांस्कृतिक वारसा मध्यप्रदेश | |
सांस्कृतिक वारसा केरळ | |
सांस्कृतिक वारसा नागालँड | |
सांस्कृतिक वारसा जम्मू -काश्मीर | |
सांस्कृतिक वारसा तामिळनाडू | |
सांस्कृतिक वारसा राजस्थान | |
सांस्कृतिक वारसा पंजाब | |
सांस्कृतिक वारसा ओडिसा | |
सांस्कृतिक वारसा मेघालय | |
सांस्कृतिक वारसा मणिपूर | |
सांस्कृतिक वारसा कर्नाटक |
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा