हिमाचल प्रदेश राज्याचा सांस्कृतिक वारसा-Cultural Heritage of the State of Himachal Pradesh
धार्मिक स्थळे : |
*हिमाचल प्राचीन काळापासून देवभूमी (देवतांचा निवास) म्हणून प्रसिद्ध आहे.
* उत्तुंग उंचीच्या हिमालयाच्या रांगा, भव्य निसर्गरम्य दृश्य, आत्मिक शांतीचे वातावरण यामुळे देवतांचे, ऋषींचे निवासस्थान वाटणे साहजिकच आहे.
*ज्वालामुखी मंदिर :
हिमाचलमधील हे मंदिर ज्वालामुखी देवीला समर्पित आहे.
*वज्रेश्वरी मंदिर :
वज्रेश्वरी देवीला समर्पित हे मंदिर तिच्या संपन्नतेसाठी प्रसिद्ध आहे.
*लोहडी उत्सव प्रसंगी येथील पिंडीला लोण्याचा थर दिला जातो.
*महिषासुराशी युद्ध झाल्यावर झालेल्या जखमांना ही देवी तुपाने दुरूस्त केल्याची आख्ययिका आहे.
* उत्सव व यात्रा (Festivals & fairs) :
• कुलु दसरा:
पोरी यात्रा :
*लाहूल घाटीमध्ये त्रिलोकनाथ देवीची पूजा व यात्रा भरते.
मनीमहेश यात्रा :
*लक्ष्मीनारायण मंदिर(चंबा) पासून निघालेले यात्रेकरू शिवाच्या नावाचे भजन करत मनीमहेश तलाव(बंधीलघाटी) येथे शाही स्नान करून १५दिवसाचे व्रत संपवतात.
*ही हिमाचलची राज्य यात्रा आहे.
*कला व हस्तशिल्प (Art and craft) :
•किन्नोरी शाल (Kinnauri shawl, G.I. as handicraft)
*ही शाल तिच्या गुंतागुंत व सुक्ष्मतेसाठी सर्वदूर परिचित आहे.
*तिच्या त्रिमितीय डिझाईनने मध्य अशियाला भूरळ पाडली आहे.
*कुलु शाल (Kullu shawl, G.I. as handicraft) :
*या शालीवरील डिझाईन व कलाकृतीचा मुख्य विषय हा किन्नोरी शालीचे काळाच्या ओघातील सरळरूप म्हणता येईल.
*त्यामुळे श्रम व किमतीत बचत झाली. खूप प्रकारच्या अनलिक रंगाचा वापर त्याच्या कडा (किनारा) पॅटर्नसाठी केला जातो.
• चंबा रूमाल (Chamba Rumaal, G.I. as handicraft) :
*यासाठी चौकोनी, आयताकृती कपड्यावर पहाडी सुक्ष्म चित्रकलेचे नक्षीकाम गुळगुळीत मल-मल किंवा पंजाबी खादीने केले जाते.
*त्यामुळे रूमालाच्या दोन्ही बाजूस त्याचे डिझाईन दिसते.
• कांगडा चहा (Kangra Tea, G.I. as Agricultural produce) :
*कांगडा चहा त्याच्या अद्वितीय स्वादासाठी प्रसिध्द आहे.
*दिवसातून कितीही वेळा कॅफिनचा ओव्हरलोड(अधिक्य) न होता घेता येतो. आरोग्यदायी आहे.
• लोकनृत्य
*नाटी नृत्य, कायांगमाला नृत्य, शान-शबू नृत्य.
• शान-शबु नृत्य: --
*हा जनजाती लोकांचा नृत्य प्रकार असून पिक काढणीला आल्यावर बुध्दाला (देव) समर्पित हे नृत्य केले जाते.
*नौला नृत्य, राक्षस नृत्य, धूघाटी नृत्य
*हे आणखी काही लोकनृत्याचे प्रकार आहेत.
भारतीय सांस्कृतिक वारसा
सांस्कृतिक वारसा महाराष्ट्र | |
सांस्कृतिक वारसा उत्तर प्रदेश | |
सांस्कृतिक वारसा आंध्रप्रदेश | |
सांस्कृतिक वारसा आसाम | |
सांस्कृतिक वारसा गोवा | |
सांस्कृतिक वारसा छत्तीसगड | |
सांस्कृतिक वारसा गुजरात | |
सांस्कृतिक वारसा हिमाचल प्रदेश | |
सांस्कृतिक वारसा हरियाणा | |
सांस्कृतिक वारसा उत्तराखंड | |
सांस्कृतिक वारसा सिक्कीम | |
सांस्कृतिक वारसा बिहार | |
सांस्कृतिक वारसा झारखंड | |
सांस्कृतिक वारसा मध्यप्रदेश | |
सांस्कृतिक वारसा केरळ | |
सांस्कृतिक वारसा नागालँड | |
सांस्कृतिक वारसा जम्मू -काश्मीर | |
सांस्कृतिक वारसा तामिळनाडू | |
सांस्कृतिक वारसा राजस्थान | |
सांस्कृतिक वारसा पंजाब | |
सांस्कृतिक वारसा ओडिसा | |
सांस्कृतिक वारसा मेघालय | |
सांस्कृतिक वारसा मणिपूर | |
सांस्कृतिक वारसा कर्नाटक |
Truely nice initiative keep up the good work 👌👍
उत्तर द्याहटवा