भाग xx : संविधानाची सुधारणा (घटनादुरूस्ती-कलम 368)
३६८. संसदेचा संविधानात सुधारणा करण्याचा अधिकार व त्यासंबंधीची कार्यपद्धती.(मूलभूत संरचनेत बदल न करता
भाग XXI : अस्थायी, संक्रमणशील व विशेष तरतुदी (कलम 369-392)
३६९. राज्य सूचीतील विवक्षित बाबी जणू काही समवर्ती सूचीतील बाबी असाव्यात त्याप्रमाणे त्याबाबत कायदे करण्याचा संसदेला अस्थायी अधिकार.
३७०. जम्मू व काश्मिर राज्याबाबत अस्थायी तरतूद.(रद्द )
(जुने कलम हटवून त्या जागी नवीन कलम )
2 ठराव मान्य -घटना (जम्मू काश्मीर लागू ) आदेश 2019
कलम 370 रद्द करण्याचा ठराव.
2विधेयक -जम्मू काश्मीर विधेयक 2019 (2केंद्रशासित प्रदेश
जम्मू काश्मीर आरक्षण विधेयक 2019.
३७१.महाराष्ट्र व गुजराथ या राज्यांबाबत विशेष तरतूद.
३७१A. नागालँड राज्याबाबत विशेष तरतूद.
३७१B. आसाम राज्याबाबत विशेष तरतूद.
३७१C. मणिपूर राज्याबाबत विशेष तरतूद.
३७१D. आंध्रप्रदेश राज्य किंवा तेलंगाणा राज्याबाबत विशेष तरतूद.
३७१E. आंध्रप्रदेशात केंद्रीय विद्यापीठाची स्थापना.
३७१F. सिक्कीम राज्याबाबत विशेष तरतूद.
३७१G. मिझोरम राज्याबाबत विशेष तरतूद.
३७१H.अरुणाचल राज्याबाबत विशेष तरतूद.
३७१I . गोवा राज्याबाबत विशेष तरतूद.
३७१J. कर्नाटक राज्याबाबत विशेष तरतूद.
३७२. विद्यमान कायद्यांचा अंमल चालू राहणे व त्यांचे अनुकूलन(adaptation).
३७२A. कायद्यांचे अनुकूलन करण्याचा राष्ट्रपतीचा अधिकार.
३७३. प्रतिबंधक स्थानबद्धतेत असलेल्या व्यक्तींसंबंधी विवक्षित बाबतीत आदेश देणयाचा राष्ट्रपतीचा अधिकार.
३७४. फेडरल न्यायालयाच्या न्यायाधीशांसंबंधी व फेडरल न्यायालयात किंवा हिज मॅजेस्टी-इन-कॉन्सिलसमोर प्रलंबित असलेल्या कार्यवाहीबाबत तरतुदी.
३७५. या संविधानाच्या तरतुदींना अधीन राहून न्यायालये, प्राधिकारी व अधिकारी यांनी कार्याधिकार बजावण्याचे चालू ठेवणे.
३७६. उच्च न्यायालयातील न्यायाधीशांसंबंधीच्या तरतुदी.
३७७. भारताचा नियंत्रक व महा लेखापरीक्षक यांच्या संबंधीच्या तरतुदी.
३७८. लोकसेवा आयोगांसंबंधी तरतुदी.
३७८A. आंध्रप्रदेश विधानसभेच्या कालावधीसंबंधी विशेष तरतुदी.
कलम ३७९-३९१. (रद्द)
३९२. अडचणी दूर करण्याचा राष्ट्रपतीचा अधिकार.
भाग xxIl : संक्षिप्त नाव, प्रारंभ, प्राधिकृत हिंदी पाठ व निरसने (कलम 393-395)
३९३. संक्षिप्त नाव.
३९४. प्रारंभ.
३९४.A. हिंदी भाषेतील प्राधिकृत पाठ (texts).
३९५. निरसने (Repeals).
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा