अनुसूच्या (Schedules) :- 12 एकुण
पहिली अनुसूची |
28 राज्ये +9केंद्रशासित प्रदेश
दुसरी अनुसूची -(सर्वांचे मानधन, भत्ते, विशेषधिकार) |
भाग A. राष्ट्रपती व राज्यांचे राज्यपाल यांच्याबाबत तरतुदी.
भाग B. (रद्द)
भाग C. लोकसभा अध्यक्ष व उपाध्यक्ष आणि राज्यसभेचा सभापती व उप सभापती आणि राज्याच्या विधानसभेचा अध्यक्ष व उपाध्यक्ष आणि विधानपरिषदेचा सभापती व उपसभापती यांच्याबाबत तरतुदी.
भाग D. सर्वोच्च न्यायालयांच्या व उच्च न्यायालयांच्या न्यायाधीशांबाबत तरतुदी.
भाग E. भारताचा नियंत्रक व महा लेखापरीक्षक (CAG) याच्याबाबत तरतुदी.
तिसरी अनुसूची |
शपथांचे व प्रतिज्ञांचे नमुने
चौथी अनुसूची |
राज्यसभेतील जागांची वाटणी.
पाचवी अनुसूची-(10 राज्य आहे -MPSC) |
अनुसूचित क्षेत्रे व अनुसूचित जमाती यांचे प्रशासन व नियंत्रण यांबाबत तरतुदी.
भाग A. सर्वसाधारण.
भाग B. अनुसूचित क्षेत्रे व अनुसूचित जमाती यांचे प्रशासन व नियंत्रण.
भाग C. अनुसूचित क्षेत्रे.
भाग D. अनुसूचीची सुधारणा.
सहावी अनुसूची-(4 राज्य आहेत ) |
आसाम, मेघालय, त्रिपुरा व मिझोरम या राज्यांमधील आदिवासी क्षेत्रांच्या प्रशासनाबाबत तरतुदी.
सातवी अनुसूची |
सूची I. -संघ सूची (100 विषय )
सूची II.- राज्य सूची (61 विषय )
सूची III. -समवर्ती सूची (52 विषय )
आठवी अनुसूची |
भाषा.
|
विवक्षित कायदे व विनियमने विधिग्राह्य करणे.
|
- पक्षांतराच्या कारणावरून अपात्र होण्यासंबंधी तरतुदी.(पक्षांतर बंदी कायदा 1985 )
52 वी घटना दुरुस्ती,1985)
|
पंचायतींचे अधिकार, प्राधिकार आणि जबाबदाऱ्या.
|
नगरपालिका इत्यादींचे अधिकार, प्रधिकार आणि जबाबदाऱ्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा