*पेंच राष्ट्रीय उद्यान *Pench National Park *
* माणसाने आज इतकी प्रगती केलीय.
*विकास आधुनिक तंत्रज्ञान, शहरीकरण त्यामुळे माणसाचा फायदा झाला पण प्राणी नष्ट व्हायला लागले.
*त्यांचा अधिवास संपुष्टात यायला लागला. त्यामुळे काही जंगल ही सुरक्षित ठेवण्यासाठी नॅशनल पार्क उभे करण्यात आले.
*माणसांपासून सुरक्षित जिथे प्राणी सुरक्षित राहू शकतात.
* एक प्रसिद्ध असे एक नॅशनल पार्क म्हणजे पेंच.
*पेंच नॅशनल पार्क*
* मध्य प्रदेश राज्यातील एक राष्ट्रीय उद्यान.
* स्थापना १९७५ - २५७.२६ किमी2 (९९.३३ चौरस मैल)
पेंच नाव उद्यानातून वाहणाऱ्या पेंच नदीवरून पडले.
*जे उद्यानाला अनुक्रमे पश्चिम आणि पूर्वेकडील भागांमध्ये विभाजिते.
*सिवनी - छिंदवाडा जिल्ह्यांचे जंगल असलेले क्षेत्र.
*१९६५ मध्ये हे अभयारण्य घोषित करण्यात आले.
*१९७५ - राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा प्राप्त
१९९२ - व्याघ्र प्रकल्प म्हणून नोंदणी.
*राष्ट्रीय उद्यानात कोरडी पर्णपाती जंगले आणि वाघ, विविध प्रकारची हरणं,पक्ष्यांसह अनेक प्राणी आणि वनस्पती आहेत.
*२०११ - "सर्वोत्कृष्ट व्यवस्थापन पुरस्कार" .
*इतिहास -
* पेंच क्षेत्र याचे ऐन ए-अकबरी या मध्ये वर्णन
रुडयार्ड किपलिंगच्या - द जंगल बुक .
* मोगली ही भूमिका पेंच राष्ट्रीय उद्यानावर आधारित.
*म्हणून हे उद्यान मोगली जमीन म्हणूनही प्रसिद्ध.
१९७७ मध्ये अभयारण्य म्हणून सांगितले गेले , परंतु १९८३ मध्ये पेंच राष्ट्रीय उद्यान याला राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा प्राप्त .
* १९९२ - पेंचटाइगर रिझर्व म्हणून ओळख - area ७५८ चौरस किलोमीटर
*राष्ट्रीय उद्यान २९२.८५ चौरस किमी व्यापलेल्या रिझर्व्हचे मध्य क्षेत्र आणि मोगली पेंच वन्यजीव अभयारण्य ११८.३० चौ.किमी क्षेत्रफळ.
राखीव वन, महसूल जमीन व संरक्षित वन हा सर्व भाग बफर झोन ३४६.७३ चौरस किमी क्षेत्रफळ "
*वैशिष्ट्ये-
* पेंच राष्ट्रीय उद्यानात एकूण ७५८ किमी 2 जागा समाविष्ट .
* २९९ किमी2 कोर, पेंच राष्ट्रीय उद्यान कोर क्षेत्र आणि मोगली पेंच अभयारण्य .
*उर्वरित ४६४ किमी2 जागेवर बफर झोन.
संरक्षित क्षेत्र - सातपुडाच्या दक्षिणेकडील भाग छोट्या टेकड्या व साठवलेल्या सागवान मिश्र जंगलांनी व्यापलेला ज्याची उंची १,३९४ ते २,०३४ फूटपर्यंत आहे.
तापमान डिसेंबरमध्ये ४० C ते मे मध्ये ४२° C पर्यंत बदलते.
सरासरी पाऊस १,३०० मिमी (५१ इंच) पर्यंत.
*वन्यजीव*
गरुड
ऑस्प्रे
पांढऱ्या डोळ्यांचा बुझार्ड
मान्सून आणि हिवाळ्यानंतर अनेक स्थलांतरित पक्षी जसे की
बारहेड गिझ,
ब्राह्मणी बदक-
पोचर्ड्स-
कूट्स -
इ. उद्यानात सुमारे बंगाल वाघ, सस्तन प्राण्यांच्या प्रजाती, सरीसृपांच्या प्रजाती, उभयचरांच्या प्रजाती.
*पेंच राष्ट्रीय उद्यान वन्यजीव, वनस्पती आणि प्राण्यांसाठी ओळखले जाते.
रॉयल बंगाल वाघ.
*पेंच राष्ट्रीय उद्यान “पक्ष्यांसाठी” देखील प्रसिद्ध आहे.
*घुबड प्रजनन -प्रमुख आकर्षणं आहे पेंच राष्ट्रीय उद्यानात .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा