*भारतीय भूभागाचे चार प्राकृतिक विभागात विभाजन
१) द्वीपकल्पीय पठार
२) हिमालय पर्वत
३) गंगेचा मैदानी प्रदेश
४) किनारी प्रदेश
🛑➡️द्वीपकल्पीय पठार⬅️🛑
• सर्वात मोठा भुभाग - १६,00,000 किमी वर्ग क्षेत्रफळ
त्रिकोणाकृती भाग
पाया → दिल्लीच्या टेम्या व शमहाल डोंगरादरम्यान
टोक→ कन्याकुमारी
वायव्येस - अरवली पर्वत ( दिल्ली ते पालनपुर (गुजरात) उत्तरेस मैकल डोगराणा
ईशान्येस →राजमहाल , हजारीबाग
पश्चिम → पश्चिम घाट
पूर्व →पूर्व वाट .
भारतीय द्विपकल्पिय भागातील सर्वात उंच शिखर
अनईमुडी - उंची 2695 मी (निलगिरी डोंगर)
द्विपकल्पिय भारताचे 8 गटात विभाजन ते खालीलप्रमाणे -
♦️उत्तर मध्य भारतीय पठार ♦️
अरवली पर्वत, माळवा पठारांचा समावेश.
अरवली पर्वत -
दिल्ली ते पालनपुर (८०० किमी) क्षेत्रात पसरलेली (ईशान्य ते नैऋत्य ).
सर्वात उंच शिखर - गुरुशिखर (अरवली)-१७२२ मीटर
ग्रेट बॉड्री फॉल्ट (राजस्थान)-अरवली व विध्य पर्वत रांगेस वेगळे करते.
* माळवा पर्वत
या पर्वतावरून उगम पावणाऱ्या -
नर्मदा, माही नदी -अरबी समद्रास मिळते
चंबल, सिंद, बेटवा, केन→ बंगालचा उपसागर
♦️दक्षिण मध्य भारतीय पठार ♦️
बुंदेलखंड,विंध्याचल,बघेलखंड -समावेश
बुंदेलखंड-
वायव्येस चंबळ नदी आणि आग्नेयस -पन्ना - अजयगड डोंगररांगा यांनी वेढलेला प्रदेश.
बेटवा,धसन व केन नदी
•विंध्याचल बाधेलखंड / विंध्याचल पठार -
सतना रेवा (मध्यप्रदेश)/मिर्झापूर (उत्तरप्रदेश) पठरांचा समावेश
सिंग्रोली व दुधी -कोळशाच्या प्रसिद्ध खाणी.
सातपुडा पर्वत रांग -
नर्मदा आणि तापी नदी दरम्यान
विंध्याचल पर्वत रांगेस समांतर
राजपीपाला -महादेव डोंगर -मैकल डोंगररांगा यांचा समावेश.
सर्वात उंच शिखर -धूपगड → १3५० मीटर
अमर कंटक → १०६४ मीटर
♦️छोटा नागपुर पठार ♦️
पश्चिम बंगाल, झारखंड, छत्तीसगड, ओडिसा,तेलंगणा यां भागावर परसलेले.
आर्कियन खडकप्रणाली (ग्रॅनाईट +नीस चे आधीक्य)
बरकार, दामोधर, सुवर्णरेखा, कोल या नद्या वाहतात.
♦️मेघालय पठार आणि मिकीर डोंगर ♦️
1)गारो 2)खासी 3) जैतिया 4)मिकीर
5) रेंगमा या मेघालयातील डोंगररांगा चा समावेश
।)मेघालय पठार
सर्वात उंच शिखर- शिलॉग शिखर (१९६६ मीटर )
।।)गारो पठार
सर्वात उंच शिखर -नॉर्केक (१५१५ मीटर.)
मौसिनराम सर्वाधिक पर्जन्य प्रदेश. (चेरापुंजी )
रेंगमा पर्वतरांगा -
मिकीर डोंगररांगाच्या दक्षिण भागात या पर्वतरांगा.
हा भाग धनसिरी व जमुना नदीच्या केंद्रकर्षी जलप्रणाली साठी प्रसिद्ध ठिकाण.
♦️दख्खन पठाराचा दक्षिण भाग♦️
कर्नाटक पठार
कर्नाटकपासुन - कोझिकोडे (केरळ)पर्यंत विस्तार.
आर्कियन व धारवाड खडकप्रणाली
1) सर्वात उंच शिखर - मुलनगिरी → १९३० मीटर
2) कुद्रेमुख → १८९२ मीटर
कृष्णा - तंगभद्रा नदीचा दोआब म्हणतात
तेलंगाणा पठार
धारवाड व कडप्या खडकप्रणाली (गोदावरी नदी )
तामिळनाडू पठार
• जावदी व शेवरॉय टेकड्यांचा समावेश
• पालघाट :- कोईमतूर व अनामलाई दरम्यान२४ किमी रुंद घाट .
पालघाट मुळे सहयाद्रीचे उत्तर व दक्षिण भाग पडतात
गायजी नदी → तामिळनाडू केरळ किनारा जोडते.(तामिळनाडू केरळ हद्द )
♦️दख्खन पठाराचा उत्तर भाग /महाराष्ट्र पठार ♦️
•कोकण किनारा आणि सहयाद्री रांगा सोडून पूर्ण महाराष्ट्र
• तापी नदी - पुर्वेकडून पश्चिमेला वाहते
या पठारात पुढील भागाचा समावेश
* महानदी खोरे /छत्तीसगड चे मैदान
- रायपुर- रायगड - दुर्ग -बिलासपूर या जिल्हामध्ये पसरले.
• महानदीच्या उपनदया→सैवेनाथ -हासदेव -माना
कोरबा - बिट्यूमिनस कोळशासाठी प्रसिद्ध खाण
दंडकारण्य
ओडीशा → कोरापुतं व करहाडी जिल्हा
छत्तीसगड → बस्तर
आंध्रप्रदेश,→ पुर्व गोदावरी,विशाखापटनम,श्रीकाकुलम
या क्षेत्रात पसरलेला आहे.
बैला-दिला→ लोहखनिज खाण प्रसिद्ध (अबुजामाड)
♦️पश्चिम घाट :(१६०० किमी)♦️
पुर्व वाहीनी नदया
पश्चिम वाहीनी नदया →
भारतातील सर्वात उंच धबधबा -गिरोसोप्पा (जोग )(शर्वती नदी )-२५० मीटर उंची.
पश्चिम घाटातील महत्वाची शिखरे -
♦️पुर्व घाट ♦️
पूर्व घाटातील महत्वाची शिखरे -
कृष्णा -चेन्नई दरम्यान प्रमुख टेकड्या
♦️द्वीपकल्पीय पठाराचे♦️
भारताची प्राकृतिक रचना | ||
भारतीय राज्य त्यांच्या राजधानी आणि राज्यभाषा | ||
भारतातील संपूर्ण राज्यांची माहिती | ||
भारतातील केंद्रशासित प्रदेश | ||
भारतातील प्रमुख नद्या | ||
भारतातील डोंगररांगा /शिखरे | ||
भारतातील प्रमुख | ||
भारतीय सांस्कृतिक वारसा | ||
भारतातील प्रमुख | ||
भारताचे वातावरण | ||
भारतीय मृदा | ||
भारतीय खनिजसंपत्ती | ||
भारतातील प्रमुख | ||
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा