♦️मणिपूर
*या उत्सवाच्या निमित्ताने मणिपूरी लोक घरांना स्वच्छ करून सजवतात. गोडधोड बनवून देवतांना अर्पण करतात.
* एप्रिल महिन्यात साजरे केल्या जाणाऱ्या या उत्सवात मणिपूरी लोक टेकडीच्या टोकाला जमतात. यामागे त्यांची धारणा आहे की लोकजीवनात ते अशीच उंची गाठण्यात समर्थ ठरतील.
•पुंग चोलम नृत्य :
*मणिपूरी मृदंग हे मणिपूर संकीर्तन व मणिपूरी शास्त्रीय नृत्याचा आधार आहे. हे धारण करून पुरूष वर्ग संकीर्तन किंवा सामाजिक संमेलानाच्या वेळी असे नृत्य सादर करतात.
*यामध्ये आवाजाचे संचरण हे कुजबुज पासून कडाडल्या आवाजापर्यंत (thunderous climax) होते.
*इतर नृत्य प्रकारात खंबातोईबी, माईबी नृत्याचा समावेश होतो.
• थांग-ता (Thang-Ta) :
*थांग-ता हे शस्त्र आधारीत भारतीय युध्दकला नृत्य आहे. (Martial art dance) तलवार व भाला धारण करून हे नृत्य सादर केले जाते. प्रत्यक्षात युध्दही खेळले जाते. (True combat)
•निंगोल चाकोबा :
*मणिपूरी लोकांचा हा उत्सव विवाहित मुलींसाठी असतो. माहेरच्या लोकांकडून हा साजरा केला जातो.
भारतीय सांस्कृतिक वारसा
सांस्कृतिक वारसा महाराष्ट्र | |
सांस्कृतिक वारसा उत्तर प्रदेश | |
सांस्कृतिक वारसा आंध्रप्रदेश | |
सांस्कृतिक वारसा आसाम | |
सांस्कृतिक वारसा गोवा | |
सांस्कृतिक वारसा छत्तीसगड | |
सांस्कृतिक वारसा गुजरात | |
सांस्कृतिक वारसा हिमाचल प्रदेश | |
सांस्कृतिक वारसा हरियाणा | |
सांस्कृतिक वारसा उत्तराखंड | |
सांस्कृतिक वारसा सिक्कीम | |
सांस्कृतिक वारसा बिहार | |
सांस्कृतिक वारसा झारखंड | |
सांस्कृतिक वारसा मध्यप्रदेश | |
सांस्कृतिक वारसा केरळ | |
सांस्कृतिक वारसा नागालँड | |
सांस्कृतिक वारसा जम्मू -काश्मीर | |
सांस्कृतिक वारसा तामिळनाडू | |
सांस्कृतिक वारसा राजस्थान | |
सांस्कृतिक वारसा पंजाब | |
सांस्कृतिक वारसा ओडिसा | |
सांस्कृतिक वारसा मेघालय | |
सांस्कृतिक वारसा मणिपूर | |
सांस्कृतिक वारसा कर्नाटक |
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा