•जम्मू आणि काश्मीर
स्थापत्य वारसा (Architectural heritage) :
• काश्मीरची मुघल गार्डन : (Vaishno Devi Mandir) :
• या स्थळाची युनेस्कोच्या वारसा स्थळ यादीमध्ये नोंद झाली आहे.
*मुघल जहांगीरच्या प्रत्यक्ष निरिक्षणात ही बनवली आहे.
*उद्यानाच्या मधोमध पाण्याचा प्रवाह सोडला आहे.
•वैष्णोदेवी मंदिर शक्ती देवी(माता रानी) ला समर्पित वैष्णोदेवी मंदिर पवित्र धार्मिक स्थळापैकी एक आहे. तीन शिखर (त्रिकुट) च्या मध्ये माता निवास करते.
*हे मंदिर समुद्रसपाटीपासून ५३०० फूट उंचीवर आहे. तिरूपती देवस्थान नंतर सर्वात जास्त यात्रेकर येथे भेट देतात.
• अमरनाथ मंदिर :
*हे मंदिर समुद्रसपाटीपासून जवळपास ३९०० मीटर उंचीवर बर्फाळ पर्वतरांगेत गुफेत असलेल्या या मंदीराच्या छतावरून टपकणाऱ्या पाण्याचे गोठून बर्फ व त्यापासून शिवाचे शिवलिंग(बर्फाचे) तयार होते.
*हे फक्त उन्हाळ्यात दोन महिन्यासाठीच खुले असते.
• हेमीस गुंफा :
*युनोस्कोच्या वारसा स्थळ यादीत नोंदवलेली.
•कला व हस्तशिल्प (Art and craft) :
• पेपीयर माशे (Papier Mache, GI. as handicraft) :
• कानी शाल (Kanishawl, G.I. as Handicraft) : (Khatamband GI. as Handicraft) :
*कानी या वूलन सुईने विणकाम केले असल्यामुळे हिला कानी शाल म्हणतात. कानी शाल हिला बनवायला खूप वेळ लागतो म्हणून ती महाग पडते.
• खटमबंद
*यामध्ये वालनट, देवदार, या लाकडांच्या लहान तुकड्यांची एका विशिष्ट भूमितीय रचनेत जोडून छत तयार केले जाते.
•पारंपारिक रंगमंच:
• भांड पथेर (Bhand Pather) : हे एक एकपात्री नाटक आहे. भांड जमातीच्या लोक भरतमुनीच्या नाट्यशास्त्रावर आधारीत समाजातील वास्तववादाचे उपहासात्मक पध्दतीने सादरीकरण करतात.
लोकनृत्य (Folk dance) : धुमाळ नृत्य, कुड नृत्य, धमाळी नृत्य, बचा नगमा, हिक्काट, राउफ
• रउफ:
*रउफ हा काश्मीरचा लोकप्रिय नृत्य प्रकार आहे. हा महिलांकडून पिक काढणीच्या हंगामात केला जातो. रमजान महिन्यातही रस्त्याच्या बाजूला मोठ्या संख्येने संगीताच्या तालावर केला जातो.
•हिक्काट :
*यामध्ये तरूण मुले-मुली एकमेकांचे हात हातात घेवून एक साखळी तयार करतात व नृत्य करतात.
भारतीय सांस्कृतिक वारसा
सांस्कृतिक वारसा महाराष्ट्र | |
सांस्कृतिक वारसा उत्तर प्रदेश | |
सांस्कृतिक वारसा आंध्रप्रदेश | |
सांस्कृतिक वारसा आसाम | |
सांस्कृतिक वारसा गोवा | |
सांस्कृतिक वारसा छत्तीसगड | |
सांस्कृतिक वारसा गुजरात | |
सांस्कृतिक वारसा हिमाचल प्रदेश | |
सांस्कृतिक वारसा हरियाणा | |
सांस्कृतिक वारसा उत्तराखंड | |
सांस्कृतिक वारसा सिक्कीम | |
सांस्कृतिक वारसा बिहार | |
सांस्कृतिक वारसा झारखंड | |
सांस्कृतिक वारसा मध्यप्रदेश | |
सांस्कृतिक वारसा केरळ | |
सांस्कृतिक वारसा नागालँड | |
सांस्कृतिक वारसा जम्मू -काश्मीर | |
सांस्कृतिक वारसा तामिळनाडू | |
सांस्कृतिक वारसा राजस्थान | |
सांस्कृतिक वारसा पंजाब | |
सांस्कृतिक वारसा ओडिसा | |
सांस्कृतिक वारसा मेघालय | |
सांस्कृतिक वारसा मणिपूर | |
सांस्कृतिक वारसा कर्नाटक |
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा