झारखंड
♦️उत्सव
•वंदना(Bandana):
*कार्तिक अमावस्येला हा उत्सव साजरा केला जातो. यामध्ये गाय-बैल या प्राण्यांना स्वच्छ धुवून रंगवून व सजवून त्यांना अलंकृत केले जाते. ओहिरा नावाचे संगीत लावले जाते.
♦️कला व हस्तशिल्प (Arts and crafts
•पैटकर चित्रकला (Paitkar paintings)
झारखंडमधील ही लोकप्रिय लोकचित्रकला आहे. जनजाती चित्रकलेचा हा प्राचीन नमुना आहे.
*टोवूपडना (Toupadana) :
*ही लाकडाची मनुष्यकृती खेळणी आहेत
♦️कलासादरीकरण (Performing arts)
• छऊ नृत्य (Chhau dance) :
*मानवतेचा अस्पर्शीय सांस्कृतिक वारसा म्हणून युनोस्कोच्या यादीत याला २०१० ला स्थान मिळाले. दक्षिण भारतातील या नृत्यात महाकाव्या(महाभारत, रामायण) तील देवदेवतांचे पात्र वेगवेगळे मुखवटे धारण करून मोकळ्या मैदानात पण रात्री मशालीच्या उजेडात नृत्यनाटक सादर केले जाते.
*नृत्य नाटक- झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिसा क्षेत्रात प्रसिध्द.
•पैका नृत्य (Paika Dance) :
*नृत्याच्या या प्रकारात युध्दकलेचे नृत्याशी मिश्रण केलेले असते. पुरूषांच्या हातात तलवार व ढाल असते. घोटयाला घंटा बांधलेली पैका जमातीच्या योध्दांचे त्यांच्या राज्याच्या संरक्षणानार्थ लढाई या स्वरूपात हे सादर केले जाते.
• झुमर नृत्य (Jhumar dance) :
*हे नृत्य केव्हाही मुख्यतो लग्न किंवा इतर सोहळा या प्रसंगी केले जाते वर्तुळाकृती रचनेत थांबून मानवी आनंदाचा अविष्कार करणारे हे नृत्य आहे.
• डमकच नृत्य (Damkach Dance) :
*छोटानागपूर क्षेत्रात केले जाणारे हे वैशिष्टपूर्ण नृत्य आहे. मुलाकडील महिलांकडून हे dance नृत्य सादर
*जेव्हा वर मुलाची वरात वधूमुलीकडे जाते तेव्हा घरातील सर्व पुरूष त्या वरातीसोबत निघून जातात म्हणून एकट्या राहिलेल्या या स्वतंत्र महिला खुशीमध्ये मोकळ्या नाचतात.
•हंटानृत्य (Hunta Dance) : .
*खूप उर्जा व जोमाने केला जाणारा संथाळांचा हा नृत्य प्रकार मुलांकडून सादर केला जातो.
भारतीय सांस्कृतिक वारसा
सांस्कृतिक वारसा महाराष्ट्र | |
सांस्कृतिक वारसा उत्तर प्रदेश | |
सांस्कृतिक वारसा आंध्रप्रदेश | |
सांस्कृतिक वारसा आसाम | |
सांस्कृतिक वारसा गोवा | |
सांस्कृतिक वारसा छत्तीसगड | |
सांस्कृतिक वारसा गुजरात | |
सांस्कृतिक वारसा हिमाचल प्रदेश | |
सांस्कृतिक वारसा हरियाणा | |
सांस्कृतिक वारसा उत्तराखंड | |
सांस्कृतिक वारसा सिक्कीम | |
सांस्कृतिक वारसा बिहार | |
सांस्कृतिक वारसा झारखंड | |
सांस्कृतिक वारसा मध्यप्रदेश | |
सांस्कृतिक वारसा केरळ | |
सांस्कृतिक वारसा नागालँड | |
सांस्कृतिक वारसा जम्मू -काश्मीर | |
सांस्कृतिक वारसा तामिळनाडू | |
सांस्कृतिक वारसा राजस्थान | |
सांस्कृतिक वारसा पंजाब | |
सांस्कृतिक वारसा ओडिसा | |
सांस्कृतिक वारसा मेघालय | |
सांस्कृतिक वारसा मणिपूर | |
सांस्कृतिक वारसा कर्नाटक |
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा