UPSC-MPSC विषयक संपुर्ण साहित्य |
MPSC -UPSC तसेच इतर स्पर्धा परीक्षेकारिता महत्वपूर्ण सर्व विषयांचा समावेश आहे. या अभ्यास साहित्यात MPSC पूर्व परीक्षा तसेच संयुक्त परीक्षेत असलेले सर्व विषयांचा समावेश आहे. त्यात राज्यशात्र, भारतीय अर्थव्यवस्था, भारतीय तसेच महाराष्ट्राचा भूगोल, इतिहास, पंचायतराज, सामान्य विज्ञान इत्यादी विषयाचा समावेश आहे. या अभ्यास साहित्याचा फायदा MPSC-UPSC संयुक्त पूर्व परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या सर्व विध्यार्थ्यांना होणार आहे. |
MPSC-UPSC 2022 - संयुक्त परीक्षेचा अभ्यास |
भारतीय संविधान |
|
1. परीक्षेत अभ्यास साहित्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण बरेच विद्यार्थी या परीक्षेची तयारी करत आहेत.
2. परीक्षेसाठी योग्य आणि दर्जेदार साहित्य असणे म्हणजे परीक्षा उत्तीर्ण होणे.
3. दर्जेदार संदर्भ साहित्य तुमचा अभ्यास साहित्य शोधण्यात वाया जाणारा वेळ वाचवते .
4. तसेच विविध घटकांची त्वरीत उजळणी करण्यास मदत करते
5. तसेच परीक्षेत जास्तीत जास्त गुण मिळविण्यात मदत करते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा