♦️हिमालय (The Himalayas)
• हिमालयाची निर्मिती ३ टप्प्यात.
सर्वप्रथम टप्प्यात ६५ दशलक्ष वर्षापूर्वी भारतीय भूमंच युरेशियाच्या भूमंचाशी आदळून लडाख आणि झास्कर या पर्वतरांगा तयार.
• हिमालय निर्मितीच्या दुसऱ्या टप्प्यात लडाख, झास्करच्या समोर निर्माण झालेल्या भूद्रोणीतील गाळाचे आंकुचन होऊन हिमालयाच्या इतर पर्वतगंगा बृहत हिमालय, हिमाचल हिमालय इ.तयार.करोल, पीरपंजाल, धौलाधार आणि महाभारत डोंगररांगा याच टप्प्यात तयार
• हिमालय निर्मितीच्या शेवटच्या टप्प्यात (शिवालीक पर्वतरांगा) तयार.
♦️हिमालय चार पर्वतरांगात विभाजित -
१. टेथिस हिमालय (Tethys / Trans Himalaya)
४० किमी रुंद असून यात टेथिस समुद्रापासून जमा झालेल्या गाळाचे प्रमाण अधिक.
सागरी जलचरांचे अवशेष आढळत असून त्याखाली ग्रॅनाईट खडक मिळतो.
२. बृहत हिमालय (Greater Himalaya)
• लघु हिमालयाच्या उत्तरेस तीव्र उताराचा .
• रुंदी २५ किमी असून सरासरी उंची ५००० मी.
• याचा केंद्रभाग आर्कीयन खडकापासून बनलेला . येथे स्फटिक स्वरुपातील अग्निज आणि रुपांतरीत खडकाचे प्रमाण अधिक.
३. लघु हिमालय (Lesser Himalaya)
रुंदी ५० किमी असून सरासरी उंची १३०० ते ५००० मी.
अधिक पर्जन्य, वनच्छादनाचा नाश आणि नागरीकीकरणामुळे मृदेच्या धुपेचे प्रमाण अधिक.
४. शिवालीक हिमालय (Shiwaliks Himalaya)
जम्मू काश्मिरपासून आसामपर्यंत पसरलेला.
शिवालीक आणि लघु हिमालयाच्या दरम्यान अनेक दऱ्या असून डुन (Dun) म्हणतात.
महत्त्वपूर्ण डुन - डेहराडुन, पोटली डुन, कोटली डुन, कोथरी डुन आणि चुंबी डुन.
♦️ हिमालयाचे इतर महत्त्वपूर्ण विभाग : (Longitudinal Divisions of Himalaya )
1)काश्मिर हिमालय (Kashmir Himalaya)
जम्मू-काश्मिर राज्यात पसरलेला(क्षेत्रफळ ३,५०,००० किमी )
सरासरी उंची ३००० मी.
लडाख भाग हा शीत वाळवंट म्हणून प्रसिद्ध .
काश्मिरची दरी - या भागातील 'करेवा मृदा' (Lacustrine Soil / सरोवराच्या तळाशी जमा झालेला गाळ) असून ही 'केसर उत्पादनासाठी' महत्त्वपूर्ण आहे. ‘झाफ्राण केसर' (Zafran Saffran) प्रसिद्ध.
2)हिमाद्री हिमालय (Himadri Himalaya)
'देवभूमी' (Abode of God) म्हणून प्रसिद्ध.
महत्त्वाच्या हिमनद्या - नंदा देवी,कामेत आणि त्रिशुल.
3)हिमाचल हिमालय (Himachal Himalaya / Uttarakhand Himalaya)
हिमाचल प्रदेशात पसरला (क्षेत्रफळ ४५००० किमी )
हिमालयाच्या बृहत, लघु आणि शिवालीक या तिन्ही पर्वतरांगा आढळतात.
लघु हिमालय पर्वतरांगाना येथे ‘धौलाधार रांगा' म्हणतात.
महत्त्वपूर्ण घाट - रोहतांग, बारा-लाचा) (Bara-Lacha), शिष्की-ला (Shipki-La) हिमाचल प्रदेश आणि तिबेटला जोडणारे
महत्त्वाची ठिकाणे - काँग्रा, कुल्लू, मनाली, लाहूल आणि स्पिती , शिमला, डलहौसी, चंबा, कुल्लू-मनाली
iv) कुमाँऊ हिमालय (Kumaun Himalaya)
सतलज आणि काली नदीदरम्यान पसरलेल्या
भाग ३२० किमी लांब (याचे क्षेत्रफळ ३८,००० किमी )
सर्वोच्च शिखरे
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
महत्त्वपूर्ण हिमनद्या -गंगोत्री, मिलम आणि पिंडर.
महत्त्वपूर्ण थंड हवेची ठिकाणे -
मसुरी, नैनिताल, राणीखेत, अलमोरा, बागेश्वर
तिबेटला जोडणारे महत्त्वपूर्ण घाट -
अ )मुलिंग-ला ब) माना क ) नीती ड ) तुन-जुन ला ई) कुंग्रीन-बिंग्रीन फ) लिपु लेख य) मर्हि-ला
नेपाळ हिमालय (Nepal Himalaya)
काली नदी आणि तिस्ता नदी दरम्यान.
८०० किमी लांबीच्या पर्वतरांगेस नेपाळ हिमालय म्हणतात (क्षेत्रफळ ११६,८०० किमी ).
महत्त्वपूर्ण शिखरे -
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
नथु-ला व जेलप-ला (उंची ४५३८ मी) या "खिंडी गंगटोकला (सिक्किमची राजधानी) तिबेटची राजधानी ल्हासाशी जोडतात.
महत्त्वपूर्ण नदया - कोसी व तिस्ता .
२०१६ - UNESCO ने कांचेन जुंगा परिसंस्थेत जागतिक वारसा स्थळाचा (World Heritage Site) दर्जा दिला.
पूर्व हिमालय (Eastern Himalaya)
तिस्ता आणि ब्रम्हपुत्रा नदी दरम्यान.
क्षेत्रफळ - ६७,५०० किमी
हा भूभाग अरुणाचल प्रदेश आणि भूटानचा भाग व्यापतो.
महत्त्वपूर्ण खिंडी
बोमडी -ला , त्से-ला , दिहाग दिबांग (अरुणाचल प्रदेश मध्ये)
पूर्वांचल
दिहांग नंतर पूर्व हिमालयाचा दक्षिण भाग अतिशय तीव्र वळण घेऊन उत्तर-ते-दक्षिण दिशेला पसरतो.
हा भाग नागालँड, मणिपूर, त्रिपूरा, मिझोरम मध्ये पसरला आहे
• पूर्वांचल हिमालयातील महत्त्वाच्या टेकड्या-
अ ) पटकाई बुम अरुणाचल प्रदेश
ब) नागा टेकड्या - नागालँड
क) मणिपूर टेकड्या, ब्लु माऊंटेन - मिझोरम
ड) त्रिपुरा डोंगररांग, बरैल टेकड्या - त्रिपुरा
(मेघालयास या ठिकाणी 'मोलासिस दरी (Molassis Basin)) म्हणतात.
अराकानयोमा पर्वतरांग -
नागालँड आणि म्यानमारच्या सीमेलगत 'अराकानयोमा' ही पर्वतरांग आढळते.
• या अराकानयोमा पर्वतरांगेचा विस्तार दक्षिणेस अंदमान आणि निकोबार बेटे तसेच इंडोनेशियाच्या बेट समुहापर्यंत.
हिमालयाची तीव्र वळणे (Syntaxial Bends of Himalaya)
हिमालयाची पर्वतरांग पूर्व-पश्चिम दिशेने पसरलेली असली तरीही या पर्वतरांगेच्या अतिपूर्व आणि अतिपश्चिम टोकाशी तीव्र वळणे घेऊन 'HAIR-PIN' प्रमाणे गुडघ्याचा आकार घेतात. याला Syntaxial Bend म्हणतात.
पश्चिम दिशेचे तीव्र वळण नंगा पर्वताजवळ असून या ठिकाणी खोल घळई निर्माण झाली आहे,
अतिपूर्व दिशेचे तीव्र वळण अरुणाचल प्रदेशमध्ये दिहांग नदीनंतर लगेच तयार झाले असून याचा विस्तार नंतर पूर्वांचलामध्ये होतो.
हिमालयातील हिमनद्या
हिमनदयाचा क्रम लांबीनुसार
1.सियाचीन(७५ किमी )
2.सासैनी (६८ किमी )
3.बैफो (६२ किमी )
4.हिस्पार (६० किमी )
5.बाल्टोरा (५८ किमी )
चोगो लुंगमा (५० किमी )- हिमरेषा २०७० मी. उंचीवर स्थित - हिमालयातील सर्वात कमी उंचीवरील हिमनदी .
भारतातील महत्त्वपूर्ण खिंडी/घाट (Important Passes in Himalaya )
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
|
सिक्किम मधील चुंबी दरीमधुन. |
|
लानक ला (Lanak La Pass) |
लडाख आणि ल्हासाला जोडणारा. |
|
लिपलेखा (Lipu Lekh) उत्तराखंडमधील (पित्तोरगड जिल्ह्यात |
उत्तराखंडला तिबेटशी जोडणारा. मानसरोवरला जाणारे तीर्थयात्रेकरु या घाटातून प्रवास करतात. |
|
|
अरुणाचल प्रदेशाला म्यानमारशी जोडणारा (४००० मी उंची) |
|
माना घाट (Mana Pass) |
|
|
|
|
|
नथू-ला घाट (Nathu La Pass) |
१९६२ च्या भारत- चीन युद्धानंतर बंद . २००६ साली पुन्हा सुरु . |
|
निति घाट |
|
|
पेनसी ला घाट(Pensi-La Pass) |
|
|
पिर पंजाल घाट (Pir Panjal Pass) |
जम्मु आणि कश्मिरच्या दरीस जोडणारा सर्वात जवळील मार्ग . |
|
रोहतांग घाट (Rohtang Pass) |
हिमाचल प्रदेशामधील कुल्लु, लाहुल आणि स्पिती यांना जोडणारा . |
|
समुद्रसपाटीपासूनची उंची ६००० मी . |
|
|
थाग-ला घाट (Thang La Pass) |
|
|
झोजी ला घाट (Zoji La Pass) |
राष्ट्रीय महामार्ग 1 D (NH -1D) चा महत्त्वपूर्ण भाग . |
|
गोराम घाट(Goran Ghat) |
माऊंट अबुच्या दक्षिणेस उदयपुर शहरास सिरोही आणि जालोर शहरास जोडतो. |
|
हल्दी घाट(Haldi Ghat) |
१५७६ - अकबर आणि राणाप्रताप (मेवाड) युद्ध . |
|
पाल घाट (Pal Ghat) पलक्कड घाट |
तामिळनाडूस केरळच्या किनाऱ्यास जोडणाऱ्या या घाटातून गायजी नदी पूर्वपश्चिम |
|
थळ घाट (Thal Ghat) |
|
|
बोरघाट (Bor Ghat) |
|
भारताची प्राकृतिक रचना | ||
भारतीय राज्य त्यांच्या राजधानी आणि राज्यभाषा | ||
भारतातील संपूर्ण राज्यांची माहिती | ||
भारतातील केंद्रशासित प्रदेश | ||
भारतातील प्रमुख नद्या | ||
भारतातील डोंगररांगा /शिखरे | ||
भारतातील प्रमुख | ||
भारतीय सांस्कृतिक वारसा | ||
भारतातील प्रमुख | ||
भारताचे वातावरण | ||
भारतीय मृदा | ||
भारतीय खनिजसंपत्ती | ||
भारतातील प्रमुख | ||
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा