MPSC-UPSC सारख्या स्पर्धात्मक परीक्षांशी संबंधित अभ्यास साहित्य - प्रत्येक विषयाच्या महत्त्वाच्या नोट्स, मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका, सामान्य ज्ञान, नवीनतम चालू घडामोडी तसेच इतर उपयुक्त माहिती. Study related to MPSC-UPSC Excellent Qualitative Exams - Result notes of each subject, annual question papers, general knowledge, new current affairs and other useful.

Breaking

सोमवार, ४ एप्रिल, २०२२

Pallava Dynasty upsc mpsc notes - कांचीचे पल्लव

♦️ कांचीचे पल्लव

सिंह विष्णू (इ.स. ५७५ ते ६००)

संस्थापक -पल्लवांचे 

पल्लवांचे मुळ निवासस्थान  - तोंडेमंडलम् . 

सिंह विष्णू वैष्णव मतानुयायी होता.

यांच्या काळातच मामल्यपुरम येथे वराहमंदिर निर्माण.

याच्या राजदरबारात किरातार्जुनीयम चा लेखक भारवि याचा निवास होता.

*महेंद्र वर्मन प्रथम (इ.स. ६०० ते ६३०) 

याच्या काळात चालुक्य शासक पुलकेशी द्वितीय याने कांचीवर आक्रमण.

शैव संत अप्परच्या प्रभावाखाली महेंद्रवर्मनाने शैवमत ग्रहण केले व ब्रह्मा विष्णूची एकाश्म मंदिरे बनवली.

• नरसिंहवर्मन प्रथम (इ.स. ६३० ते ६६८)

उपाधी धारण - वातापीकोंड

याला महामल्ल असेही म्हणतात.

*याने चालुक्य पुलकेशीन द्वितीय याचा पराभव करून चालुक्याच्या राजधानीचा (बदामी) ताबा घेतला.

*नरसिंहवर्मन प्रथम याच्याच काळात चीनी यात्री व्हेनसांग कांचीला आला होता.

*महाबलीपुरमची एकाश्म मंदिरे नरसिंहवर्मन प्रथम याच्याच काळात निर्माण केली गेली.

• नरसिंहवर्मन द्वितीय (इ.स. ७०० ते ७२५) 

 नरसिंहवर्मन द्वितीय याचा काळ हा शांतिपूर्ण होता.

*नरसिंहवर्मन द्वितीय याच्या काळातच स्थापत्य कलेचा भरपूर विकास झाला.

*यामध्ये कांचीचे कैलासनाथ मंदिर व महाबलीपुरमचे तटीयशोर मंदिर प्रमुख आहे.

 हा शिवभक्त होता.

*याच्या दरबारात कवि दंडीचा निवास होता.

*याने आपले दुतमंडळ चीनला पाठविले होते.

 अपराजितवर्मन-

 पल्लव वंशाचा अंतिम शासक अपराजितवर्मनचा आदित्य चोलाने पराभव केला व चोल वंशाची स्थापना केली.

•पल्लव संस्कृती

*पल्लव शासकांनी ब्राह्मण, जैन, बौद्ध सर्व धर्माला संरक्षण दिले.

* प्रसिद्ध नयनार संत अप्पार, समंदर, सुंदरमूर्ती, मणिक्कवाचर हे पल्लव कालीन होते. कांची विद्येचे प्रमुख केंद्र होते.

*दंडी (दशकुमारचरित), भारवि (किरानार्जुनीयम) यांना पल्लवांचेच संरक्षण लाभले.

•वास्तुकला

*दगडाला कापून मंदिर बनविण्याची प्रक्रिया पल्लव काळातच प्रारंभ झाली.

१ महेंद्र वर्मण शैली

• या शैलीतील मंदीर साधे आहेत. मंदिर ही मंडप आकाराची व सभागृहानी युक्त होती.

 २. नरसिंह वर्मन शैली (मामल्लशैली) 

* या शैलीतील मंदीर हे मंडप व स्य दोन्ही प्रकारची होती.

*या शैलीच सर्व महाबलीपुरम येथे स्थित आहेत. ग्यशैलीतील मंदिर एकाश्म खडकातून तयार झाले आहेत.

*या रथांना सनपेगोडा , कारण यात सात रथ मंदिर आहेत उसे द्रोपदीरथ, नकुल-महदेवाय, अर्जुनस्य, भीमरथ, धर्मराजस्थ, गणेशस्थ, लहान द्रोपदीरथ आहे.

*वलैक्कुट्टे रथ ही सर्व शैव मंदिर आहेत. सर्वात मोठा धर्मगज रथ असून सर्वात

३. राजसिंह शैली ( नरसिंहवर्मन द्वितीय)

*या शैलीतील मंदिर स्वतंत्र आहेत. या शैलीची तीन मंदिर-तटीय शिवमटीर, ईश्वर की व मुकुंद मंदीर हि महाबलीपुरम येथे आहेत, गौर मंटिगत विशालपण.

* चारही बाजूनी प्रदक्षिणा पथ व गभगह सदाका आहे.

*शिखर पायापायांचे आहे व त्यावर षिका आहे काचीच केलासनाथ मंटीर उल्लेखनीय आहे.

४. नंदीवर्मन शैली 

*हि शैली पल्लव कलेचे यमरणा (अदमान) टीवर, या गेलीतील मंदीर छोटी होती.

*यात मुक्तेश्वर मटि मातंगेश्वर मंदिर, परशुरामेश्वर मंदिर प्रमुख होती,

•धर्म 

 पल्लव काळात दक्षिण भारतात भक्ति आंदोलनाची मुख्यात डाली होती.

*या आटालनाची मुख्बाट वैष्णव उपासन (अलवार) व शैव उपासक (नयनार) यांनी केली.

*१२ अलवार संत व नयनार संत होवून गेले.

•कांचीचे पळवांची देणगी (ठेवा)

*दक्षिण भारतात पल्लव घराण्याची सत्ता जवळपास सहाशे वर्ष (इ.स. ३०० ते इ.स. ८९८) होती,

 *भारवी, दंडी हे संस्कृत साहित्यिक पल्लंवांच्या दरबारी होवून गेले.

*पलवांची राजधानी कांची विडचे माहायर व दक्षिणेकडची काशी म्हणून प्रसिद्ध झाले. मनमोझरीम कांचीची गणना झाली.

*संस्कृत विद्यापीठाने मोटी कामगिरी बजावली.

*वात्स्यायनाच न्यायभाष्य, भारवीच किरातार्जुनीय व टडीच दशकुमारचरित हे याच काळात होवून गेले.

*बौद्ध पंडीत दिङ्नाग हा कांची विद्यापीठाचा विद्यार्थी होता.

*तमिळांचा भक्तिवेट, तिरुवल्लूयवराचे कुरल याच काळात लिहिले गेले.

•पल्लव इतिहासाचे स्त्रोत

*मत्तविलासप्रहसन :

 या ग्रंथाचा लेखक महेंद्रवर्मनप्रथम हा शासक असून या ग्रंथातून पुलिस व न्याय विभागातील भ्रष्टाचार तसेच कापालिक, भिक्षु यांच्या जीवनपद्धतीवर व्यंग्यात्मक टिका केली आहे.

*नंदिककल्मबकम : 

या जीवन वृत्तातुन कांचीनगर, समाज व संस्कृतीचे विवरण मिळते.

*विदेशी यात्री व्हेनत्सांग याने इ.स. ६४० ला कांचीचा दौरा केला तेव्हा शासक नरसिंहवर्मन प्रथम (पल्लव) होता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा