MPSC-UPSC सारख्या स्पर्धात्मक परीक्षांशी संबंधित अभ्यास साहित्य - प्रत्येक विषयाच्या महत्त्वाच्या नोट्स, मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका, सामान्य ज्ञान, नवीनतम चालू घडामोडी तसेच इतर उपयुक्त माहिती. Study related to MPSC-UPSC Excellent Qualitative Exams - Result notes of each subject, annual question papers, general knowledge, new current affairs and other useful.

Breaking

बुधवार, ४ मे, २०२२

Dams and rivers in Maharashtra


🔶
महाराष्ट्रातील प्रमुख तलाव व सरोवरे 🔶

जिल्ह्याचे नाव

 सरोवराचे नाव

गोंदिया

नवेगाव बांध , बोदलकसा ,चोरखमारा ,संग्रामपूर , उमरजरी ,खळबंदा , रेंगेपार  ,मानगड  ,चुलबंद ,सीरपार 

चंद्रपूर

ताडोबा , असलमेंढा , शिंदेवाडी ,घोडाझरी , नरेश्वर , करसला , मरेगाव , जुनोना , मेसा.

भंडारा

चांदपुर , शिवणी 

नागपूर 

रामसागर , अंबाझरी ,गोरेवाडा , तेलखंडी

पुणे

वटखंड , शिरसफळ ,शेठफळ , आंध्रलेख ,वेलिंग्टन , गिब्ज

बुलढाणा

लोणार -उल्कापासून तयार झालेले 

सातारा

कास ,पिंगळी  , मायनी

अहमदनगर

विसापुर (लेक तलाव)

कोल्हापूर

रंकाळा , लक्ष्मी  ,कळंबा

सोलापूर 

एकरुख

गडचिरोली

तुलतुली , दिना

नाशिक

धारणा -लेक -बिले 

नंदुरबार

तोरणमाळ (यशवंत तलाव)

उस्मानाबाद

भारती , भरोबा , हरणी  ,बाणगंगा  , बोरी

अमरावती

वडाळा , छजी , वाई

धुळे

नकाने , कुलथे ,जाम  ,फळ , डेडरगाव

🔷 नद्यांच्या संगामावरील ठिकाणे 🔷

अहमदनगर

टोके  = गोदावरी -प्रवरा संगम 

नेवासे = प्रवरा -मुळा संगम 

संगमनेर = प्रवरा -महाळुंगी संगम

पुणे

पुणे  = मुळा - मुठा संगम

रांजणगाव = मुळा -मुठा -भीमा संगम 

शिरूर =  कुकडी -गोड संगम 

सातारा

कराड - कृष्णा - कोयना प्रितिसंगम

माहुली = कृष्णा  -वेण्णा संगम

सांगली

हरिपूर = कृष्णा - वारणा संगम 

ब्रह्मनाळ /भिलवडी = कृष्णा -येरळा संगम

कोल्हापूर

नृसिंहवाडी( नरसोबाची वाडी )=  कृष्णा -पंचगंगा संगम (पंचगंगा नद्या - कुभी,कासारी ,सरस्वती ,भोगवती, तुळशी)

 यवतमाळ

हिवरा = पूस -पैनगंगा संगम 

जुगाद = वर्धा -पैनगंगा संगम

नांदे सावंगी = वर्धा -बेंबळा संगम

रामतीर्थ = वर्धा -रामगंगा संगम

 गडचिरोली

चपराळा =वर्धा - वैनगंगा संगम 

सिरोंचा  = गोदावरी -प्राणहिता संगम

गडचिरोली = वैनगंगा - काठाणी संगम 

भामरागड =इंद्रावती -पर्लकोटा - पामुलगौतम संगम

 चंद्रपूर

वडा (घुगुस) -वर्धा - पैनगंगा संगम

 गोंदिया

वैनगंगा - काठी (वाघ )

 भंडारा

वैनगंगा - सुर संगम

 नंदुरबार

प्रकाशे (खानदेशची काशी) = तापी -गोमती संगम 

 जळगाव

चांगदेव = तापी -उत्तर पूर्णा संगम

 धुळे

मुदावद = तापी -पांझरा संगम

 रायगड

महाड  = सावित्री -गांधार संगम


 🔷नदीकाठावरील शहरे /ठिकाणे🔷

नदीचे नाव

शहरांची नावे

नदीचे नाव

शहरांची नावे

गोदावरी

नाशिक ,पैठण , नांदेड , गंगाखेड  , कोपरगांव

जोग

दापोली           

भीमा

पंढरपूर

वशिष्टी

चीपळूण

इंद्रायणी

देहू ,आळंदी (पुणे )

काजवी

राजापूर

कर्हा

जेजुरी

गड

कणकवली

कृष्णा

वाई ,सांगली , मिरज औदुंबर ,कराड,नृसिंहवाडी

सावित्री      

पोलादपूर

पांगोली

गोंदिया

कयाधू

हिंगोली

पंचगंगा

कोल्हापूर

सीना

अहमदनगर

मोर्णा

अकोला

सिंदफणा

माजलगाव

पांझरा

धुळे

इरई

चंद्रपूर

कान

साक्री  (धुळे )

धाम

पवनार

नाग

नागपूर

तापी

भुसावळ

गोमती 

शहादा

बिंदुसरा

बीड

मोक्ष        

शेगाव ( बुलढाणा  )  

नळगंगा    

मलकापूर  

भोगावती

पेन 

ताळ गंगा

खालापूर

उल्हास

कर्जत

वर्धा

पुलगाव

अंबा

पाली

पूस

पुसद 

कुंडलिका

रोहा

अरुणावती

आर्णी, शिरपुर

 🔷 नद्या व त्यांची उगमस्थाने 🔷

  नद्या

  उगमस्थान

गोदावरी

ब्रह्मगिरी, त्रंबकेश्वर , इगतपुरी (नाशिक)

भीमा

भीमाशंकर ,आंबेगाव  ( पुणे ) 

कृष्णा

महाबळेश्वर , सातारा

तापी

बैतूल , मध्यप्रदेश  

पेंच

छिंदवाडा  , मध्यप्रदेश

नर्मदा

अमरकंटक , मध्यप्रदेश    

वर्धा

सातपुडा , मध्यप्रदेश 

वैनगंगा

शिवनी , मध्यप्रदेश

पैनगंगा

अजिंठा डोंगर , बुलढाणा

उल्हास

सह्याद्री डोंगर , खंडाळा

🔷महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांवरील धरणे 🔷

 ठिकाण 

 जलाशयाचे नाव 

नदीचे नाव

पुणे

वीर 

 नीरा नदी 

पुणे

भाडगर (लॉईड धरण/ येसाजी कंक)

वेळवंडी(नीरेची उपनदी)

पुणे

पानशेत ( तानाजी सागर)

अंबी ( मुठेची उपनदी) 

पुणे

खडकवासला

अंबी मोशी मुठा

पुणे

वरसगाव (वीर बाजी पासलकर )

मोशी

पुणे

मुळशी

मुळा

नाशिक 

गंगापूर-मातीचे धरण 

गोदावरी 

पैठण, औरंगाबाद 

जायकवाडी (नाथसागर) 

गोदावरी

अहमदनगर 

भंडारदरा ( आर्थर सरोवर )

प्रवरा 

हिंगोली 

येलदरी 

दक्षिण पूर्णा 

सोलापूर 

उजनी (यशवंत सागर)

भीमा 

वाई, सातारा 

कोयना (शिवाजी सागर)

कोयना 

हेळवाक, सातारा 

चांदोली (वसंतसागर )

वारणा 

शिराळा, सांगली 

राधानगरी (लक्ष्मीसागर)

भोगावती 

यवतमाळ 

इसापुर

पैनगंगा 

पांढरकवडा (यवतमाळ )

सायखेड- मातीचे धरण 

खुनी

धंताजी (यवतमाळ)

वाघाडी - मातीचे धरण 

वाघाडी

हिंगणघाट (वर्धा)

पोथरा - मातीचे धरण 

पोथरा

बोरी (बोर अभयारण्य) वर्धा

बोर - मातीचे धरण 

बोर 

अर्जुनी मोरगाव,गोंदिया

इटियाडोह

गाढवी

बुलढाणा   

नळगंगा

नळगंगा

जळगाव 

सुसरी

गोमती

धुळे

सय्यद नगर 

पांझरा

धुळे

फोफर

बुराई

ता. शिरपूर धुळे

अनेर 

अनेर

नागपूर

तोतलाडोह(मेघदूत जलाशय

पेंच

बीड

बिंदुसरा

बिंदुसरा

धुळे 

पुरमेपाडा

बोरी

कणकवली ,सिंधुदुर्ग

घोणसरी

गाडनदी

ठाणे

मोडक सागर 

वैतरणा

कुडाळ ,सिंधुदुर्ग  

ताळंबा  

कर्ली 

दिंडोरी ,नाशिक

गोसीखुर्द इंदिरा सागर

वैनगंगा 

भंडारा

वाघड

कलवान 

चामोर्शी , गडचिरोली

दिना

दिना

अकोला

काटेपूर्णा

महान

बनवली , यवतमाळ

पुस

पुस

आसनगाव , कोल्हापूर  

कळम्मावाडी

दुधगंगा

वाई , सातारा

धोम  

कृष्णा

हिंगोली   

सिद्धेश्वर

दक्षिण  पूर्णा

हिंगोली

सिंदफणा

सिंदफणा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा