MPSC-UPSC सारख्या स्पर्धात्मक परीक्षांशी संबंधित अभ्यास साहित्य - प्रत्येक विषयाच्या महत्त्वाच्या नोट्स, मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका, सामान्य ज्ञान, नवीनतम चालू घडामोडी तसेच इतर उपयुक्त माहिती. Study related to MPSC-UPSC Excellent Qualitative Exams - Result notes of each subject, annual question papers, general knowledge, new current affairs and other useful.

Breaking

सोमवार, १६ मे, २०२२

Indian Railways - भारतीय रेल्वे


* भारतीय रेल्वे ची स्थापना- 8 मे 1836

* मुख्यालय-नवी दिल्ली,भारत

* भारतातील पहिली रेल्वे - रेड हिल्स ते चिंतड्रीपेत(चेन्नई)

* भारतातील पहिली प्रवासी रेल्वे गाडी - मुंबई ते ठाणे (34किमी)-18 एप्रिल 1853

*पहिली विद्युत रेल्वे - मुंबई विटी ते कुर्ला (3 फेब्रुवारी 1925) 

* भारतीय रेल्वेची मालकी -रेल्वे मंत्रालय भारत

*भारतीय रेल्वेचे 18 विभाग

 

विभागाचे नाव

 मुख्यालय

 1

उत्तर रेल्वे 

 दिल्ली

 2

उत्तर पूर्व रेल्वे 

 गोरखपुर 

 3

उत्तर पूर्व सीमा रेल्वे 

 मालिगाव गुवाहाटी

 4

पूर्व रेल्वे 

 कोलकत्ता

 5

दक्षिण पूर्व रेल्वे  

 कोलकत्ता

 6

दक्षिण मध्य रेल्वे 

 सिकंदराबाद

 7

दक्षिण रेल्वे 

 चेन्नई

 8

मध्य रेल्वे  

 मुंबई

 9

पश्चिम रेल्वे  

 मुंबई

 10

दक्षिण पश्चिम रेल्वे  

 हुबळी

 11

उत्तर पश्चिम रेल्वे 

 जोधपूर

 12

पश्चिम मध्य रेल्वे 

 जबलपुर

 13

उत्तर मध्य रेल्वे 

 अलाहाबाद

 14

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे 

 बिलासपूर छत्तीसगड

 15

पूर्व तटीय रेल्वे 

भुवनेश्वर 

 16

पूर्व मध्य रेल्वे 

 हाजीपुर

 17

कोकण रेल्वे 

 बेलापूर नवी मुंबई

 18

कोलकत्ता मेट्रो

 कोलकत्ता मेट्रोचे मालकी हक्क भारतीय रेल्वेकडे प्रभाग नाहीत

🔶भारतीय रेल्वेबद्दल प्रमुख माहिती 🔶

*सिक्कीम आणि मेघालय या दोन राज्यात रेल्वे जात नाही.

*जगातील सर्वात मोठा फलाट - गोरखपुर 

*जगातील सर्वात व्यस्त स्टेशन - हावडा कोलकत्ता 

* सर्वात लहान नावाचे स्थानक - ओरिसा 

* सर्वात उंच रेल्वेस्थानक - घूम दार्जीलिंग हिमालयन रेल्वे 

* सर्वात लांब रेल्वे पूल - बोगीबील ब्रिज ब्रह्मपुत्रा नदी 

* सर्वात लांब रेल्वे बोगदा - पंजाब रेल्वे बोगदा

* सर्वात वेगवान रेल्वे - वंदे भारत एक्सप्रेस

* सर्वात लांब मार्गावरील रेल्वे - दिब्रुगढ कन्याकुमारी विवेक एक्सप्रेस 4234 किलोमीटर

* सर्वात लांब मार्गावरील रेल्वे - अवध आसाम (Avadha-Asam)एक्सप्रेस 


🔶युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत स्थान मिळालेल्या भारतीय रेल्वेच्या गाड्या🔶

 1.दार्जीलींग हिमालयान रेल्वे- नॅरोगेज 

 2.निलगिरी पर्वतीय रेल्वे 

 3.कालका शिमला रेल्वे

 4.छत्रपति शिवाजी टर्मिनस मुंबई

 5.पॅलेस ऑन व्हील 

 6.डेक्कन ओडिसी

 7.गोल्डन चॅरियट

रेल्वेचे अर्थसंकल्प - दर वर्षी फेब्रुवारी महिन्यात

NOTE-

 भारताचे रेल्वेमंत्री -श्री अश्विनी वैष्णव

०७ जुलै २०२१ पासून कार्यरत.

General Knowledge India

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा