मुघलकालीन केंद्रीय प्रशासन
वकील - बादशाहाचा प्रतिनिधी प्रशासकीय अधिकारात सर्वोच्च. |
दीवान (वजीर)- याचे कार्य जहागिर, वेतन, आयव्यय, खालसा भूमी प्रबंधन, सैनिक नियंत्रणसंबंधी. |
मीरबक्षी : मीरबक्षी हा सैन्य विभागप्रमुख ( कार्य -सैनिक संगठन संबंधी सैन्य भरती, वेतन, बदली, हुलिया, घोडे डागणे, शस्त्र, रसद देखभालसंबंधी ) |
खानेसमा - शाही रसोईघर, शाही परिवाराच्या खर्चाची आकडेवारी व राजमहालातील कर्मचाऱ्यांवर नियंत्रणसंबंधी . |
सद्र- उससुदूर : याचे कार्य धार्मिक व्यक्ती, विद्वान, संत यांना दिलेल्या जमीन ( मदद - ए - माश, समुरगल) याच्या प्रबोधन व निर्णयासंबंधी. |
काजी-उल-कुजात : न्याय विभागाशी संबंधित अधिकारी |
मोहतासिब -लोकांच्या नैतिक आचरणावर नियंत्रण ठेवणारा अधिकारी . |
मीर आवेश - तोफखाना विभागाचा प्रधान. |
प्रशासनाच्या सोयींसाठी साम्राज्याचे १२ प्रांतात विभाजन .
सिपहसालार (सुभेदार) - प्रांतीय प्रशासनाच्या सर्वोच्च अधिकारी याला न्यायिक अधिकारही होते पण तो मृत्युदंड देवू शकत नसे. प्रांतातही दीवान, बक्षी, सद्र, काजी, कोतवाल, वाकयानवीस (गुप्तचर ) मीरबहार ( नदी सेना, बंदरसंबंधी) |
|
सरकार (जिल्हा) प्रशासन
शेरशाहाने सर्वप्रथम आपल्या साम्राज्याला सरकार मध्ये विभाजित
परगना प्रशासन -अकबरकाळात सरकारचे विभाजन परगण्यात |
परगण्याशी संबंधित अधिकारी शिकदार ( फौजदारी अधिकार, शांती व्यवस्था) आमिल (वित्त, भूमीकर निर्धारण व वसुली) कानुनगो (परगण्याचे उत्पन्नाची आकडेवारी ठेवणे) खजानदार, अमीन (परगण्यातील कृषी भूमिचा हिशोब, शेतकऱ्याला पट्टा देणे ) कारकून : शाहजहाँ काळात सरकार व परगण्याच्या मध्ये चकवा नावाचे प्रशासकीय एकक. |
|
|
सैन्य प्रशासन -
तोफखाना उपयोग बाबर काळापासून.
वजनदार तोफा - गाजी खाँ, शेरदहाड, फतेह लष्कर, औरंगजेबाची वजनदार तोफ फतेह रहब वर्तमानकाळी गोवळकोंडा किल्ल्यात आहे.
गजनाल (हत्तीच्या पाठीवरच्या तोफा), नरनाल (सैनिकाच्या पाठीवरच्या तोफा), शुतरनाल (उंटाच्या पाठीवरच्या तोफा)
मुघल सैन्य व्यवस्थेला व्यवस्थित संगठीत करण्याचे श्रेय अकबर याला
मनसबदारी प्रथा -अकबराने सुरु इ.स. १५७५ ला( मंगोलांच्या दशमलव पद्धतीवर आधारीत).
मुघलकालीन अर्थव्यवस्था
कृषी-
आईन-ए-अकबरी - खाद्यान्न व गैरखाद्यान्न पिकांचे उत्पादन संबंधी वर्णन .
भारतात तंबाखूची शेती सर्वप्रथम जहाँगीर शासनकाळात पोर्तुगिजांनी सुरु केली.
अकबराने शिहाब हा नवीन कालवा निर्माण केला.
शाहजहाँने सिंचनासाठी ९८ मैल लांबीचा रावी कालवा (नहर-ए-फैज) बनवला
1562 ला - एलमान खान या करोडी व्यवस्था लागू केली.
1568 ला - शिहाबुद्दीन अहमदाने निर्माण केलेली नस्क प्रणाली.
१५७५ ला - सर्वप्रथम गज-ए-सिकंदरी (३९ अंगुल) चा वापर ( भूमिमापसाठी )
भूमी वर्गीकरण
अकबराने भूमी उत्पन्नाच्या आधारे चार श्रेणीत विभाजन -
|
|
|
|
|
|
|
|
राजस्व प्रणाली (शेतसारा)
अकबराच्या काळात शेतसारा वसूलीची चार प्रणाली-
|
शेतसारा बसूलीची दशवर्षीय व्यवस्था प्रणालीचा प्रणेता टोडरमल यामुळे हिला टोडरमल व्यवस्था , रयतवाडी प्रथाही म्हणतात. व्यवस्था ८ प्रांतात दिल्ली, आगरा, लाहोर, बिहार, मालबा, अवध, बंगाल प्रांतात लागु . |
|
सर्वात जुनी पद्धती सिंध, काबुल, कश्मीर, कंधार भागात लागू |
|
भूमी उत्पादकतेच्या आधारे (प्रतिबिधा उत्पन्न) शेतसारा वसुली. |
|
कश्मीर, गुजरात, काठियावाड, बंगालमध्ये प्रचलित भूराजस्व (शेतसारा) उत्पन्नाच्या १/३ इतके . |
महिला -
नुरजहाँच्या आई (असमत बेग) - गुलाबांपासून अत्तर बनवण्याचा आविष्कार .
औरंगजेबाची पूत्री जैबुन्निसा - दिल्लीत पुस्तकालय बैतुल उलूमची स्थापना.
अकबराची धाय (धात्री) महम अनगा - खैरर-उल मंजिल मदरसा दिल्ली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा