MPSC-UPSC सारख्या स्पर्धात्मक परीक्षांशी संबंधित अभ्यास साहित्य - प्रत्येक विषयाच्या महत्त्वाच्या नोट्स, मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका, सामान्य ज्ञान, नवीनतम चालू घडामोडी तसेच इतर उपयुक्त माहिती. Study related to MPSC-UPSC Excellent Qualitative Exams - Result notes of each subject, annual question papers, general knowledge, new current affairs and other useful.

Breaking

शुक्रवार, ६ मे, २०२२

National parks and sanctuaries in Maharashtra - महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने आणि अभयारण्ये

 


 महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने 

 क्र.

राष्ट्रीय उद्यानाचे नाव

 ठिकाण

 वैशिष्ट्ये

 1

ताडोबा (१९५५)

क्षेत्रफळ - ११६.५५ चौकिमी

भद्रावती तालुका, चंद्रपूर

महाराष्ट्रातील प्रथम राष्ट्रीय उद्यान.

पानझडीची वने आढळतात.

 सांबर लोटण ही वैशिष्ट्यपूर्ण जागा.

 मगरपालन केंद्र.

 2

नवेगावबांध (१९७२) 

क्षेत्रफळ - १३३.९ चौ.किमी 

अर्जुनी मोरगाव ,तालुका गोंदिया 

प्रामुख्याने बगळे, मोर आढळतात

पवनीचे अरण्यपुत्र माधवराव पाटील यांच्या प्रयत्नाने आगेसरी पहाड, बोदराईचे मंदीर आणि बदबद्या नाला बांधण्यात आला .

 3

पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान, पेंच (१९८३)

क्षेत्रफळ - २७५ चौ. किमी 

 पवनीगाव, नागपूर

तोतलाडोह सरोवर पेंच नदीवर बांधले

गोलिया पहाड - नागपूरमधील सर्वांत मोठा डोंगर या राष्ट्रीय उद्यानात आहे.

 4

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान (१९६९)  क्षेत्रफळ १०४ चौ. किमी

 बोरिवली

याचे क्षेत्र मुंबई उपनगर (४४.४५ किमी) आणि ठाणे (५८.६४ किमी) या दोन जिल्ह्यांमध्ये विभागले आहे.

 5

गुगामल राष्ट्रीय उद्यान (१९७४) क्षेत्र १६७३ Sq.KM चौ. किमी

 मळघाट, अमरावती

पानझडी वनांचे अधिक्य चितळ, वाघ (उडणारी खार यांचे सहअस्तित्व

 6

चांदोली राष्ट्रीय उद्यान (२००४ )  क्षेत्रफळ ३१७.७ Sq. किमी

 सांगली, सातारा, कोल्हापूर,

रत्नागिरी-सर्वाधिक फुलपाखरे आढळतात

 Oriental Garden Lizard तसेच सदाहरीत व पानझडी वनांचे सहअस्तित्व

• २०१२ मध्ये UNESCO द्वारा जागतिक वारसोस्थळ घोषित

क्षेत्रफळाने सर्वांत मोठे राष्ट्रीय उद्यान  - गुगामल राष्ट्रीय उद्यान ,मळघाट, अमरावती

क्षेत्रफळाने सर्वांत लहान राष्ट्रीय उद्यान  - संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरिवली.

महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्प-

 

व्याघ्र प्रकल्प

  ठिकाण 

1

मेळघाट 

 चिखलदरा, धारणी , अमरावती

सह्याद्री व्याघ्र प्रकल्प

 सातारा, कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी

ताडोबा अंधारी 

 चंद्रपूर 

पेंच (महाराष्ट्र)

 नागपूर 

बोर

 नागपूर, वर्धा

नवेगाव नागझिरा

  गोंदिया

महाराष्ट्रातील अभयारण्ये

 अभयारण्याचे नाव 

  ठिकाण

 प्रजाती आणि वैशिष्ट्ये

 दाजीपूर 

 कोल्हापूर 

 गवे 

 सागरेश्वर  

 सांगली 

 ही परिसंस्था मानवनिर्मित असून येथील वृक्ष प्रजाती स्थानिकांनी लागवड केल्या आहेत. 

  कोयना 

 सातारा

  "शिवसागर धरणाच्या कडेकडेने पसरले आहे. जावळीचे खोरे म्हणून प्रसिद्ध .

 भीमाशंकर 

 पुणे

 शेकरू या महाराष्ट्राच्या राज्य प्राण्याच्या संवर्धनासाठी प्रसिद्ध आहे.

 कर्नाळा 

 रायगड 

 महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य 

  ताणसा 

   ठाणे

 साग, ऐन, खैर हे वृक्ष तसेच माऊस डीअर, तरस हे प्राणी

 नांदूर माध्मेश्वर 

नाशिक 


 पाणपक्षी, फ्लेमिंगो व इतर स्थलांतरित पक्षी

 पाल यावल

 जळगाव 

 तरस, वाघ, चिंकारा, उडणारी खार 

 देऊळगाव रेहेकुरी 

  अहमदनगर

  काळवीट  

 माळढोक  

 सोलापूर, अहमदनगर

 माळढोक पक्षी 

 गौताळा औटरमघाट

  औरंगाबाद

 कृष्णमृग, हरिण तसेच थोड्या प्रमाणात माळढोक

 किनवट 

 नांदेड 

  पैनगंगा नदी खोऱ्यात

 मेळघाट 

 अमरावती 

 रानगवा, वाघ

 टिपेश्वर

 नांदेड, यवतमाळ

 कृष्णमृग, चितळे 

 कळसुबाई 

 हरिश्चंद्र, अहमदनगर

 फुलपाखरे

 नर्नाळा

अकोला

 रानडुक्कर, सांबर, सर्प

 फणसाड

रायगड 

 रान डुक्कर, माऊस डीअर, Bomasy Earth Snake

 अंधारी

 चंद्रपूर

 वाघ,   सांबर

 मयुरेश्वर सुपे 

 पुणे

 चिंकारा, ग्रे हॉर्नबिल

 तुंगारेश्वर 

 ठाणे

 हॉर्नबिल, कॉमन पाम सिव्हट, सांबर 

 मालवण सागरी 

 सिंधुदूर्ग

 ब्लॅक हेडेड गुल, वॉटर-फॉल (पाणपक्षी) पक्षी

  अनेर धरण  

नंदुरबार - धुळे 

 पक्षी 

 जायकवाडी

 औरंगाबाद 

पक्षी  

 नायगाव मयूर 

  बीड

 मोर 

 येडशी रामलिंग घाट 

 उस्मानाबाद 

 चिंकारा, कृष्णमृग, 

 भामरागड 

 गडचिरोली

 रानडुक्कर, मोर, उडती खार  

 करंजसोहोल 

 अकोला

 कृष्णमृग

 काटेपूर्णा

 अकोला-वाशिम  

 कृष्णमृग, निलगाय, रानमांजर 

 पैनगंगा 

यवतमाळ, नांदेड  

 बिबट्या, चौसिंगा, निलगाय 

 अंबा बरवा 

 बुलढाणा

 बिबट्या, निलगाय 

 ज्ञानगंगा

 बुलढाणा

 बार्किंग हरिण, स्लोथ बिअर, निलगाय

 लोणार

 बुलढाणा

  तरस, स्थलांतरीत पक्षी. 

  वान 

 अमरावती

 वाघ, बिबट्या

महाराष्ट्रात एकूण ४८ अभयारण्ये आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा