MPSC-UPSC सारख्या स्पर्धात्मक परीक्षांशी संबंधित अभ्यास साहित्य - प्रत्येक विषयाच्या महत्त्वाच्या नोट्स, मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका, सामान्य ज्ञान, नवीनतम चालू घडामोडी तसेच इतर उपयुक्त माहिती. Study related to MPSC-UPSC Excellent Qualitative Exams - Result notes of each subject, annual question papers, general knowledge, new current affairs and other useful.

Breaking

शनिवार, ७ मे, २०२२

Noun and Types of Noun


 Parts of Speech


  1) Noun नाम

 5) Adverb क्रियाविशेषण

  2) Pronoun सर्वनाम

 6) Preposition शब्दयोगी अव्यय

  3) Adjective विशेषण

 7) Conjunction उभयान्वयी अव्यय

  4) Verb क्रियापद

 8) Interjection केवलप्रयोगी अव्यय



 Noun

   The Noun  is the Name of person, place or things . Eg. Lata , a pencil , fear, Aurangabad.

 Function of Noun

नामाचे त्याच्या वाक्यातील स्थानावरून कार्य बदलते.

1) Subject of the verb- क्रियापदांचा कर्ता.  Eg. Kavita sang song. 

2) Complement of the verb क्रियापदाचे पूरक

क्रियापदानंतर आलेले नाम कर्त्याबद्दल अधिक माहिती सांगत असेल तर त्याला क्रियापदाचे पूरक म्हणतात.  Eg. She is a teacher.

 3) Object of the verb - क्रियापदाचे कर्म

क्रियापदानंतर आलेल्या नामावर कर्त्याची क्रिया घडत असेल तर अशा नामाला क्रियापदाचे कर्म असे म्हणतात.Eg. I saw Nitin.

4) Object of a preposition - शब्दयोगी अव्ययाचे कर्म

शब्दयोगी अव्ययानंतर आलेल्या नामाला शब्दयोगी अव्ययाचे कर्म असे म्हणतात.

 Eg. I spoke to Nitin

नामाचे  प्रकार 

 1) Proper Noun (विशेष नाम)

विशिष्ट घटकापूरते मर्यादित असणारे नाम.उदा. Mandar, Satish, Mumbai etc.

 (2) Common Noun (सामान्य नाम)

 समान गुणधर्म दाखविणाऱ्या घटकातील प्रत्येक सदस्याला जे एकच नाव दिले जाते त्याला सामान्य नाम असे म्हणतात.Eg. book, man, dog

 3) Collective Noun (समूहवाचक नाम)

एकाच जातीच्या किंवा समान असणाऱ्या अनेक व्यक्ती किंवा वस्तू यांच्या समुदायाचा एकत्रित उल्लेख ज्या शब्दाने केला जातो, त्यास "समुदायवाचक किंवा समूहवाचक नाम' असे म्हणतात.

 Some Important Collective Nouns

 An army- 

of soldiers 

A gaggle  

of geese

An Assembly 

of elected members

A heap 

of stones

A brood 

of chicken

A heard

of cattle deer

A cache  

of arms

 A hive 

of bees 

 a chest

of drawers 

A Horde 

of savages

A choir 

Of singers   

 A litter 

of puppies

 a clamp

 of trees

 A jury 

of judges

A cluster 

of fruits and flowers 

 A mob 

of rioters

 A code 

 of law

 A nation 

of peoples

 A commission 

 of members to do survey

Nursery  

of plants school for young children

A committee 

of members who have been chosen to discuss or to decide something  

Orchard 

of fruit trees

Kindergarten 

 school of small childrens

 A pack 

of cards

Council 

 of elected members to govern a town

 A web 

Of spiders

a flock 

 of the birds

 A pile 

of books clothes

 A plague 

of ruins

 A posse  

 of policemen

 A pride 

 of lions

 A sheaf 

of corn 

 A quiver

of  arrows

 A shoal

Of fish 

A squadron

 of aeroplanes

A Stack 

 of locusts

 A string 

 of pearls

A Swarm  

of bees 

 A troop 

 of soldiers

 A troupe

 Of dancers

 A turf

 Of grass

A volley 

 Of shots

 


 4) Material Noun - पदार्थवाचक नाम

 लिटर, मीटर किंवा किलोग्राम मध्ये मोजल्या जाणाऱ्या घटकांच्या नावांना पदार्थवाचक नामे म्हणतात. Eg. Wood, Tea, Gas, Soil, Steel, Water, Milk, Salt etc.

पदार्थवाचक नामे नेहमी एकवचनी रूपातच वापरली जातात.

Except पदार्थवाचक नामासाठी एकपेक्षा अधिक विशेषणे वापरली जातात तेव्हा असे पदार्थवाचक नाम अनेकवचनी रूपात लिहिले जाते.

Eg. In its still clear waters reflected the blue sky.

पदार्थवाचक नामापूर्वी a/an ही उपपदे वापरली जात नाहीत

Except - जर पदार्थवाचक नामाबरोबर एखाद्या साधनाचा उपयोग केल्यास अशा साधनापूर्वी a/ an वापरले जाते.

 Eg. a milk bag, a glass of water, a petrol tank etc.

पदार्थवाचक नामापूर्वी वापरलेले परिमाण एकापेक्षा अधिक संख्या दर्शवित असले, तरी ते परिमाण एकवचनी रूपातच लिहिले जाते,

 Eg. Three litters water (Incorrect)

        Three litter water (Correct) 

 5) Abstract Nouns - भाववाचक नामे

  जिला आपण प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहू शकत नाही; परंतु केवळ मनाने कल्पना करू शकतो,अशा स्थितीच्या, गुणाच्या, भावनेच्या, कल्पनेच्या किंवा क्रियेच्या तसेच विचारपद्धतीच्या नावास 'भाववाचक नाम' असे म्हणतात. Eg. beauty, kindness, fondness, sleep, death etc.

भाववाचक नामाचे खालील तीन प्रकार पडतात.

Quality (गुणदर्शक) -उदा. Honesty, Wisdom

State (स्थितिदर्शक)-उदा. Poverty,  Freedom

Action (कृतिदर्शक) उदा.- movement , theft

How to identify noun-वाक्यातील नाम कसे ओळखावे

१) वाक्याचा कर्ता व कर्म नाम असते.Mohan broke a cup. 

२) शब्दयोगी अव्ययानंतर आलेला शब्द नाम असतो. He went to Pune.

३) षष्ठीनंतर येणारा शब्द नेहमी नाम असतो. He is my friend.

4) a/ an / the या उपपदानंतर येणारा शब्द नाम असतो. There is a possibility of rain today. 

5) ('s) / of  च्या मागे पुढे दोन्ही नामेच असतात.1) This is Gopal's bag.2) The battery of car is not working.

 FORMATION OF NOUNS

क्रियापदांपासून नामे तयार करताना खालील प्रत्यय जोडले जातात.

al, ance, ence, ation , tion, sion, ure, ment, age, ing, ery, th, ity, ancy

arrive - arrival, attend - attendance, perform - performance, educate - education, combine - combination,  confuse - confusion, depart - departure, agree - agreement, 

 विशेषणापासून नामे तयार करतांना खालील प्रत्यय जोडले जातात. 

ness, ity, ism, th, cy, ty, ery, age, ure, ence

happy - happiness, active - activity, ideal - idealism, long - length, private - privacy, honest - honesty,

 क्रियापदापासून व्यक्तीवाचकनामे तयार करतांना खालील प्रत्यय जोडले जातात.

ant, ent, ee, ist

preside - president, pay - payee, inform - informant, tour - टुरिस्ट

 विशेषणापासून व्यक्तिवाचकनामे तयार करतांना खालील प्रत्यय जोडले जातात.

ist, ster 

human - humanist, young - youngster

 नामापासून व्यक्तिवाचकनामे तयार करताना खालील प्रत्यय जोडले जातात.

arian, ee, eer, ist, ster.

vegetable - vegetarian, refuge - refugee, engine - engineer, column - columnist, young - youngster.

 Cases of Noun - नामांच्या विभक्ती 


 1) Nominative case - प्रथमा विभक्ती 

कर्त्याच्या जागी वापरलेल्या नामाची विभक्ती नेहमी प्रथमाच असते. Eg. 1) Lata sings a song. 2) Ram eats an apple.

 2) Objective / Accusative case - द्वितीया विभक्ती

वाक्यात कर्म म्हणून वापरलेले नाम द्वितीया विभक्तीत असते.ज्याच्यावर क्रिया घडते ते कर्म असते. Eg. 1) I met Mr. Kate yesterday. 2) She ate a banana.

 3) Possessive / Genitive case - षष्ठी विभक्ती 

मालकी, अधिकार , नाते दर्शविण्यासाठी नामाची चा, ची, चे अर्थाने षष्ठी विभक्ती वापरली जाते. सजीवांची ('s) ने तर निर्जीवांची of ने षष्ठी करतात.

 Eg. 1) That is Rahul's bag.2) This is Nikhil's book. 3) The battery of car

Important facts about possessive case of a noun - षष्ठी विभक्तीसंदर्भात महत्वाच्या बाबी.

 

 1) एकवचनी नामाच्या शेवटी कोणतेही अक्षर असले तरी षष्ठी ('s) ने करावी. Eg. 1) This is Mr.Kale's car. 2) Keates's poems.


 2) अनेकवचनी नामाच्या शेवटी s नसेल तर षष्ठी विभक्ती करताना ('s) जोडवा. Eg. 1) These are children's toys. 2) These are men's hats.


 3) परंतु अनेकवचनी नामाच्या शेवटी s असल्यास अशा लामाच्या शेवटी फक्त (') जोडावा. पुन्हा 5 लिहु नये. Eg. 1) This is girls' hostel. 2) That is boys' camp.


 4) एकाच व्यक्तीसंदर्भात कितीही नामे आल्यास मालकी हक्क दाखविण्यासाठी शेवटच्याच शब्दाला ('s) प्रत्यय जोडावा

Eg. 1) Siddharth Shinde's car. 2) My father-in-law's car.


 5) and ने जोडलेल्या दोन नामांची एकत्रित मालकी दाखवायची झाल्यास दुसऱ्या नामाला ('s) प्रत्यय जोडावा; परंतु वरील दोन्ही ही नामांना ('s) प्रत्यय जोडल्यास त्यांची वैयक्तिक वेगवेगळी मालकी होईल. Eg. 1) Radha and Mohan's books. 2) Lata's and Meena's books.


 6) एखादा निर्जीव घटक किंवा भाववाचक नामामध्ये सजीवाप्रमाणे गुणधर्म दर्शविल्यास अशा नामाला ('s) प्रत्यय जोडून षष्ठी विभक्ती केली जाते. 

Eg. Death's icy hands, Nature's laws. 


 7) सलग दोनदा ('s) वापरू नये त्याऐवजी खालीलप्रमाणे एक of ने व दुसरी ('s) ने षष्ठी विभक्ती करावी.नोट -नामापूर्वी षष्ठी असल्यास ते नाम जर षष्ठीपासून वेगळे केले तर त्यापूर्वी the वापरले जाते.

Eg. 1) My mother's friend's dog. (Incorrect) 2) The dog of my mother's friend. (Correct)


  8) God नंतर sake आल्यास ('s) ने षष्ठी करावी परंतु, Conscience आल्यास मात्र फक्त (') द्यावा. Eg. 1) For God's sake leave me alone. 2) For conscience' sake leave me alone.


 9) वेळ, अंतर व वजनदर्शक नामांची षष्ठी विभक्ती ('s) जोडून करतात. Eg. 1)A week's holiday, A foot's length, A pound's weight etc 


 10) Anybody, somebody, nobody, none, ची षष्ठी ('s) ने करतात. 

Eg. Everybody's business is nobody's business. 


 11) Anybody, somebody नंतर else आल्यास else ला ('s) प्रत्यय जोडावा. 

Eg. I like your decision and not anybody else's. 


 12) पैसा शब्दाबरोबर value/worth शब्दप्रयोग असेलतर ('s) ने षष्ठी करावी. Eg. A rupee's value, A pound's worth.


 13) काही एकमेव व उत्कृष्ट प्राकृतिक घटकांची षष्ठी ('s) ने करतात, जसे  Eg. The earth's surface, The  sun's rays, Heaven's will, the heart's contents, the mind's eye.


 4) Vocative Case - संबोधन

एखाद्याला उद्देशून घेतलेल्या नामाची विभक्ती 'संबोधन' असते 

Eg. 1) Boys, come here, 2) Friends, be happy

 5) Dative Case - चतुर्थी विभक्ती 

द्विकर्मक वाक्यात दान जाणारा प्रत्यक्ष कर्म तर दान घेणारा अप्रत्यक्ष कर्म असतो. अप्रत्यक्ष कर्माची विभक्ती चतुर्थी असते. 

Eg. She gave the prince a bag of seeds.  

In this Sentence" the prince" is "Indirect object"

 इंग्रजी व्याकरण (English Grammar)


1

Parts of Speech-

Click Here

2

Kinds of Noun- 

Click Here

3

Pronouns - 

Click Here

4

Adjective - 

Click Here

5

Verb -

Click Here

6

Adverb -पूर्वसर्ग 

Click Here

7

Preposition

Click Here

8

Present Tense

Click Here

9

Past Tense

Click Here

10

Future Tense

Click Here

11

Degree

Click Here

12

Direct-Indirect speech

Click Here

13

Change the Voice

Click Here

14

Clauses

Click Here

15

Synthesis(Compound,Complex,Single)

Click Here

16

Transformation

Click Here

17

Question Tag

Click Here

18

Articles

Click Here

19

Synonyms /Similar words

Click Here

20

Antonyms / Opposite words

Click Here

21

One word substitution

Click Here

22

Word Building

Click Here

23

Figure of speech

Click Here

24

Idioms /Phrases

Click Here

25

Cries of animals

Click Here

26

Young ones of Animals

Click Here

27

Homes of Animals

Click Here

28

Proverb

Click Here

29

Correct Spelling

Click Here

30

Moods

Click Here

31

English Words and Their Meanings

Click Here

32

Suffix/ Prefix

Click Here

33

Homonym, Homograph , Homophone

Click Here

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा