MPSC-UPSC सारख्या स्पर्धात्मक परीक्षांशी संबंधित अभ्यास साहित्य - प्रत्येक विषयाच्या महत्त्वाच्या नोट्स, मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका, सामान्य ज्ञान, नवीनतम चालू घडामोडी तसेच इतर उपयुक्त माहिती. Study related to MPSC-UPSC Excellent Qualitative Exams - Result notes of each subject, annual question papers, general knowledge, new current affairs and other useful.

Breaking

गुरुवार, ५ मे, २०२२

All Power Plants in Maharashtra

महाराष्ट्रातील प्रमुख औष्णिक विद्युत केंद्रे

 

जिल्हा 

औष्णिक विद्युत केंद्राचे नाव आणि वैशिष्ट्ये 

1

परळी (बीड)

विद्युतनिर्मिती केंद्राची क्षमता - १२७० मेगावॅट 

बीड, उस्मानाबाद, लातूर शेजारील जिल्ह्यांना वीज पुरवठा 

2

फेकरी (जळगाव)

भुसावळजवळ वीज निर्मिती क्षमता - ४८३ मेगावॅट (वीजेवरील रेल्वे इंजिन चालविण्यासाठी वापर)

3

एकलहरे

(नाशिक )

विद्युतनिर्मिती केंद्राची क्षमता -९१० मेगावॅट . महाराष्ट्रातील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे औष्णिक विद्युत केंद्र 

4

 बल्लारपूर

 (चंद्रपूर)

विद्युतनिर्मिती केंद्राची क्षमता १००० मेगावॅट असून हे महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे औष्णिक विद्युत केंद्र 

दुर्गापूर 

(चंद्रपूर)

विद्युत निर्मिती क्षमता  -८४० मेगावॅट 

वीज चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ जिल्ह्यांना पुरविली जाते.

 6

कोराडी 

(नागपूर)

महाराष्ट्रातील सर्वांत मोठे औष्णिक विद्युत केंद्र .

विद्युत निर्मिती क्षमता -१९०० मेगावॅट 

7

खापरखेडा (नागपूर)

 ऊर्जा निर्मिती क्षमता  - ४२५ मेगावॅट 

8

चोल (ठाणे )

ऊर्जा निर्मिती क्षमता - ९६ मेगावॅट (सध्या बंद) 

9

तुर्भ ( ठाणे )

ऊर्जा निर्मिती क्षमता - ८३७ मेगावॅट

10

धोपावे (रत्नागिरी)बेलदूर येथील MIDC मध्ये स्थापनेसंबंधीत हा प्रस्तावित प्रकल्प असून 'MAHAGENCO' या कंपनीद्वारे हा १९८० मेगावॉटचा प्रकल्प उभारला जाईल.

जलविद्युत निर्मिती (Hydro-electricity)

खोपोली (जि. रायगड) - महाराष्ट्रातील (First)पहिले जलविद्युत केंद्र .

 महाराष्ट्रातील जलविद्युत केंद्रे

 

 जिल्हा 

 जलविद्युत केंद्रे व त्यांची वैशिष्ट्ये

 1

 औरंगाबाद

जायकवाडी

गोदावरी नदीवर स्थापित

राज्यातील महत्त्वाचा जलविद्युत प्रकल्प.

विद्युतनिर्मिती क्षमता = १२

(Phase -I) हे मातीचे धरण - नाथसागर हे नाव.

 हिंगोली  येलदरी

दक्षिण पूर्णा नदीवर स्थापित

सेनगाव तालुका 

विदयुतनिर्मिती क्षमता - १२mw

 3

 अहमदनगर / भंडारदरा 

प्रवरा नदीवर स्थापित.

अकोले तालुका . 

आर्थर सरोवर हे नाव. 

विदयुतनिर्मिती क्षमता - ४६ MW

 4

 सातारा कोयना

 शिवसागर जलाशयात साठवलेल्या पाण्यापासून जलविद्युत निर्मिती.

 5

 नागपूर पेंच

 पेंच नदीवर स्थापित.

पारशिवणी तालुका.

 विदयुतनिर्मिती क्षमता = १९५६ MW 

 6

 कोल्हापूर तिल्लारी 

तिल्लारी नदीवर स्थापित

चांदगड तालुका 

प्रकल्प स्थापनेसाठी गोवा राज्याचे सहकार्य

विदयुतनिर्मिती क्षमता = १९५६MW 

 7

 पुणे  मणिकडोह  

कुकडी नदीवर स्थापित

  क्षमता ६MWआहे. 

 8

भातसा  ठाणे 

भातसा नदीवर स्थापित

 विदयुत निर्मिती क्षमता - १५MW आहे.

 9

 रायगड भिरा 

भिरा नदीवर स्थापित

विदयुत निर्मिती क्षमता - ८०MW आहे.

 10

 डिंभे पुणे

घोड नदीवर स्थापित

 क्षमता ५MW आहे.

 11

  पुणे खडकवासला 

अंबी नदीवर स्थापित.

विदयुतनिर्मिती क्षमता -५MW आहे.

 12

 ठाणे - सूर्या 

सूर्या नदीवर स्थापित.

विदयुतनिर्मिती क्षमता ६MW आहे.

13 

वारणा (सांगली)

 वारणा नदीवर स्थापित

विदयुतनिर्मिती क्षमता १६MW आहे.

 14

वरसगाव (पुणे )मोसी (mose) नदीवर स्थापित

विदयुतनिर्मिती क्षमता- ८MWआहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा