न्यायालयाने दिलेला सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक असतो.
पर्यायी उत्तरे :
१) विधान अ बरोबर
२) विधान ब बरोबर
३) दोन्हीही विधाने बरोबर
४) दोन्हीही विधाने चुकीची आहेत. ४९. खालील बाबींचा विचार करा ?
(अ) भारतीय संविधानानुसार भारताच्या राष्ट्रपतींना मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसारच कारभार करावा लागतो.
ब) राष्ट्रपती त्या सल्ल्याचा पुनर्विचार करण्यासाठी पुन्हा मंत्रिमंडळाकडे पाठवू शकतात, परंतु पुनर्विचारानंतर मंत्रिमंडळाने दिलेला सल्ला राष्ट्रपतींवर बंधनकारक नाही.
पर्यायी उत्तरे :
१) अ आणि ब दोन्ही बरोबर आहेत. २) अ बरोबर व ब चूक आहे.
३) ब बरोबर व अ चूक आहे.
४) अ व ब दोन्ही चूक आहेत.
४२. भारताच्या महान्यायवादींसंदर्भात खालील विधाने विचारात घ्या:
अ) त्यांच्या नियुक्तीसाठी वयोमर्यादेची अट नाही.
ब) भारताच्या सर्व न्यायालयांत उपस्थित राहण्याचा अधिकार आहे.
क) त्यांच्या पदाचा कार्यकाळ भारताच्या राज्यघटनेने निश्चित केलेला आहे.
वरीलपैकी कोणते/ती विधान / ने बरोबर आहे / त ? १) अ आणि ब २) फक्त ब ३) ब आणि क ४) अ आणि क
४३. भारताच्या अर्थमंत्रालयाच्या आय-व्यय विभागाचे भाग हे आहेत ?
अ) महसूल विभाग ब) नागरी खर्चविषयक विभाग क) अंदाजपत्रकीय विभाग
ड) संरक्षणविषयक खर्चाचा विभाग पर्यायी उत्तरे :
१) अ, ब, क
३) अ, क, ड
२) ब, क, ड.
४) अ, ब, ड
४४. भारताच्या संचित निधीतून देयके (Payments ) देण्यासाठी द्वारे अधिकृत केले जाते.
१) वित्त विधेयक
२) विनियोजन अधिनियम
३) वित्तीय अधिनियम
४) संचित निधी अधिनियम
योग्य विधाने ओळखा? ( भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षक ): ४५.
अ) नियंत्रक व महालेखापरीक्षकांचे कार्यालय १९२० मध्ये स्थापन झाले.
ब) त्यांची नेमणूक राष्ट्रपतीद्वारे केली जाते.
क) तो सर्व प्रकारच्या बाह्य प्रभाव व दबावापासून मुक्त असतो.
ड) तो भारतीय लेखांकन व लेखापरीक्षा विभागाचा प्रशासकीय प्रमुख असतो.
पर्यायी उत्तरे:
१) अ, ब, क
३) ब, क, ड
२) अ, ब, ड ४) अ, क, ड
४६. पुढील कोणते विधान चुकीचे आहे ?
अ) प्रत्यक्षात उपराष्ट्रपती लोकसभेचाच नामनिर्देशित असतो. ब) त्यादृष्टीने राज्यसभेला आपला अध्यक्ष निवडण्याचा
अधिकार नाकारला गेला आहे.
१) केवळ अ ३) दोन्ही
२) केवळ ब ४) एकही नाही
४७. योग्य क्रम लावा ? अ) नीलम संजीव रेड्डी क) ग्यानी झैलसिंग पर्यायी उत्तरे :
ब) आर. वेंकटरमण ड) डॉ. एफ. ए. अहमद
२) ड, अ, ब, क ४) ड, अ, क, ब १) अ, ब, क, ड ३) अ, ड, ब, क ४८. खालील विधाने विचारात घ्या.
अ) अयोग्य हेतू (malafide) या आधारावर राष्ट्रपतींच्या वटहुकूम काढण्याच्या निर्णयाबाबत न्यायालयात प्रश्न उपस्थित करता येतो.
ब) अन्य विधिनियमाप्रमाणे वटहुकूम देखील गत कालापासून लागू होऊ शकतो.
क) राज्यघटना दुरुस्तीसाठी वटहुकूम जारी करता येत नाही. वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ? १) अ आणि ब २) ब आणि क
३) क आणि ड
४) अ, ब आणि क
४९. खालील विधाने विचारात घ्या:
अ) ब्रिटनमध्ये पंतप्रधान हे सामान्य गृहाचेच (House of Commons) सदस्य असले पाहिजे.
१३३
ब) भारतात कोणत्याही सभागृहाचा सभासद नसलेल्या ३४) दोन्ही नाहीत
व्यक्तीची पंतप्रधान म्हणून नेमणूक होऊ शकते. वरीलपैकी कोणते/कोणती विधान / विधाने बरोबर आहेत ? १) फक्त अ २) फक्त ब ) दोन्ही अ आणि ब
K
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा