डॉ.बाबासाहेब आंबेडकर (१९९१ - १९५६)
•बोधिसत्व उपाधी बौद्ध भिक्खुंनी दिली-१९५०
•१९९० (मरणोत्तर)-'भारतरत्न
•'मुकनायक वृत्तपत्र मुंबई (१९२०)
•बहिष्कृत हितकारणी सभा - २० जुलै १९२४ (मुंबई)
•चवदार तळे(महाड) → २० मार्च १९२७
•मनुस्मृती ग्रंथ दहन २५ डिसेंबर १९२७ - मनुस्मृती ग्रंथामुळेच दलितांवर होणाऱ्या मश अन्यायाचे, कुरतेचे व विषमतेचे प्रतीक आहे यामुळे आंबेडकरांनी मनुस्मृतीचे दहन केले
•अंबादेवी मंदिर सत्याग्रह →पंजाबराव देशमुख यांच्या नेतृत्त्वाखाली हा सत्याग्रह सुरु केला आंबेडकरांनी २६ जुन १९२७ अमरावतीला.
पर्वती मंदिर सत्याग्रह(पुणे)→
शिवराम कांबळे, पां. ना राजभोज यांच्या नेतृत्वाखाली हा सत्याग्रह २३ ऑक्टोबर १९२९ सुरु
•काळाराम मंदिर सत्याग्रह (नाशिक)
•केशव नारायण वर्षेकर यांच्या मेतृत्त्वाखाली, कमवीर दादासाहेब गायकवाड, व शंकरराव गायकवाड यांनी ३ मार्च १९३० रोजी सत्याग्रह सुरु यशस्वी
'पुणे करार (२४ सप्टेंबर १९३२ )
●गांधी आंबेडकर करार / येरवडा करार.
•प्रांतीय सभामध्ये दलितांना राखीव जागा
•संपूर्ण प्रातमिळुन १४८ जागा अस्पृश्यांसाठी
•केंद्रीय कार्यकारिणीमध्ये दलितांसाठी १८% जागा राखीव
•ही व्यवस्था पहिल्या १० वर्षानंतर समाप्त होईल व जोवर प्रांतीय व केंद्रीय कार्यकारिणी ही व्यवस्था हटविण्यास एकमत होत नाही, तोवर कलम १३४ नुसार ही व्यवस्था अशीच सुरु राहील.
• मतदानाचा हक्क दलितांना -लोथियन समितीच्या अहवालानुसार
• २६ सप्टेंबर १९३२ ला ब्रिटीश मंत्रिमंडळाची मंजुरी
'स्वतंत्र मजूर पक्ष→ १५ ऑगस्ट १९३६ ला स्थापना
बाबासाहेब→ पदवी सप्टेंबर- ऑक्टोबर १९२७ साली
•All India Schedule Castes federation→ स्थापना १९४२ साली केली.
२ वर्ष ११ महिने १८ दिवसात →२६ नोव्हेंबर
१९४९ ला भारतीय संविधान सभेस सुपूर्द केले
वृत्तपत्रे आंबेडकरांची→
जनता (१९३०)
समता (१९२८) बहिष्कृत भारत (१९२७) प्रबुद्ध भारत (१९५६)
डिप्रेस्ड क्लासेस एज्युकेशन सोयायटी
१४ जुन १९२८
→ अस्पृश्यामध्ये शिक्षणाच्या प्रसारासाठी
•पीपल्स एज्युकेशन सोसायटी (जुलै १९४५ साली.
मुंबईला - सिद्धार्थ कॉलेग, औरंगाबादला - मिलिंद कॉलेज स्थापन
•हिंदू कोड बिलं (०५ फेब्रुवारी १९५१)
•१९४७ पासुन १९५१ पर्यंत आंबेडकरानी दे बिल संसदेत मांडले
समिती →
डॉ बाबासाहेब आंबेडकर
के के भांडारकर
के. वाय. भांडारकर
श्री. आर. राञगोपाल (कायामंत्री)
एस. व्ही. गुप्ते (Bombay Bar)
•स्त्रीयांना हक्क, दर्जा, प्रतिष्ठा प्राप्त करून देण्यासाठी या बिलात ७ घटक मांडले.
•मृत्युपत्र न करता मृत्यु झालेल्या व्यक्तीचा वारस
•मृताचा वारसदार ठरविण्याचा अधिकार
•पोरगी
•विवाह
•घटस्फोट
•दत्तकविधान
•अज्ञानत्त्व व पालकत्व.
प्रमुख विरोधक -राजेंद्र प्रसाद, श्यामाप्रसाद मुखर्जी, मदनमोहन मालवीय, वल्लभभाई पटेल '
समोर १९५५-५६ मध्ये हिंदू काडेचे ४ वेगवेगळे बिल भाग करून नेहरुंनी मंजुर करून घेतले.
•हिंदू विवाह कायदा
•हिंदू वारसाहक्क कायदा
•हिंदु अज्ञान व पालकत्व कायदा
•हिंदू दत्तक / पोटगी कायदा
General Knowledge India
General Knowledge India |
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा