MPSC-UPSC सारख्या स्पर्धात्मक परीक्षांशी संबंधित अभ्यास साहित्य - प्रत्येक विषयाच्या महत्त्वाच्या नोट्स, मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका, सामान्य ज्ञान, नवीनतम चालू घडामोडी तसेच इतर उपयुक्त माहिती. Study related to MPSC-UPSC Excellent Qualitative Exams - Result notes of each subject, annual question papers, general knowledge, new current affairs and other useful.

Breaking

शनिवार, १६ जुलै, २०२२

जगाचा भूगोल-GK


जगातील महानगरे : लोकसंख्या

 Sr.No

 जगातील महानगरे : लोकसंख्या

 1

 शांघाई [चीन] - २.४२ कोटी

 2

 कराची [पाकिस्तान] - २.३५ कोटी

 3

 बीजिंग [चीन] - २.१५ कोटी

 4

 दिल्ली [भारत]- १.६७ कोटी

 5

  लागोस [नायजेरिया ] - १.६० कोटी

 6

 तीनजीन [चीन] १.५२ कोटी

 7

 इस्तंबूल [टर्की] १.४१ कोटी 

 8

 'टोकयो [जपान] १.३३ कोटी 

 9

 'गोंझू [चीन]- १.३० कोटी

 10

 * मुंबई [भारत] १.२५ कोटी

 

 

जगातील विस्ताराने मोठे देश



 Sr.No.

 देश

 1

 रशिया 

 2

 कॅनडा उत्तर अमेरिका

 3

 चीन [आशिया] 

 4

 अमेरिका [ संयुक्त संस्थाने]

 5

 ब्राझील [ दक्षिण अमेरिका]

 6

 ऑस्ट्रेलिया [खंड]-

 7

 भारत [ आशिया ]

 8

 अर्जेंटिना [ दक्षिण अमेरिका] -

 9

 'कझाकस्तान [ आशिया ] 

 10

 सुदान [ आफ्रिका]

 

 

जगातील देश व खंड कशास काय म्हणतात?


 Sr.No.

  देश

 काय म्हणतात

 1

 आफ्रिका 

  काळे खंड

 2

 ऑस्ट्रेलिया 

 कांगारूंचा देश व खंडद्वीप

 3

 बहरीन 

 मोत्यांची बेटे

 4

 'बेल्जीयम 

 युरोपची रणभूमी 

 5

 कॅनडा 

  मॅपल वृक्षांचा देश, लिलीचा देश

 6

 क्युबा

  अँटिलिसचा मोती, साखरेचे कोठार

7

 'युक्रेन

  युरोपचे गव्हाचे कोठार

 8

  प्रेअरी प्रदेश 

 जगाचे धान्याचे कोठार

 9

 जपान 

 पॅसिफिक महासागरातील इंग्लंड

 10

 'अमेरिका 

 सूर्यास्ताचा चा देश

 12

 त्रिस्तन डा कन्हा 

 जगातील एकाकी बेट

 13

 बाल्कन देश 

 युरोपचा सुरुंग 

 14

  थायलंड 

 पांढऱ्या हत्तीचा देश

 15

 स्वित्झर्लंड 

 युरोपचे क्रीडांगण

 16

 रवांडा 

आफ्रिकेचे स्वित्झर्लंड 

 17

 इजिप्त  

 नाईलची देणगी

 18

  नॉर्वे 

 मध्यरात्रीच्या सूर्याचा देश


 Sr.No.

      देश

  काय म्हणतात

 19.

 फिनलँड 

 सरोवराचा देश

 20.

 पॅलेस्टाईन 

 पवित्र भूमी

 21.

 न्यूझीलंड 

 दक्षिण गोलार्धातील इंगलंड

 22.

 झांझिबार

  लवंगाचे बेट

 23.

 जपान 

 उगवत्या सूर्याचा देश

 24.

 'म्यानमार 

 पॅगोडाचा देश

 25.

 आयरलँड व श्रीलंका

  पांचूची बेटे 

 

जगातील सर्वांत उंच धबधबे


 Sr.No.

 धबधबे-देश-उंची (मी)

 1

 एंजल-व्हेनेझुएला 

 2

  ट्यूगेला-द. आफ्रिका

 3

 युटिगॉर्ड- नॉर्वे

 4

 माँगे- नॉर्वे

 5

 मुटारोझी-झिम्बाब्वे 

 6

 योमाइट-कॅलिफोर्निया

 7

 एस्पलँड-नॉर्वे

 


  • General Knowledge India

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा