|
|
|
- 5सैनिकांना वापरण्यास लांब पल्ल्याच्या एनफिल्ड बंदूका व काडतुसे काडतुसाचे आवरण गाय व डुकराच्या चरबीपासून बनवलेले ही बातमी सैनिकांत.
- हेच कारण उठावास सुरुवात.
|
- 29 मार्च 1857- पहिली ठिणगी बराकपूर छावणीत
- तेथील 34 व्या नेटीव्ह (i) रेजिमेंटमधील सैनिकांचा काडतुसे वापरण्यास नकार
- मंगल पांडेने मेजर हुसेनवर गोळी झाडली.
- इंग्रजांनी मंगल पांडेला 8 एप्रिल 1857 रोजी फाशी दिली.
|
- 24 एप्रिल 1857 मीरतमधील सैनिकांनी काडतुसे वापरण्यास नकार.
- त्यामुळे तेथील सैनिकांना लष्करी न्यायालयाने दीर्घ कारावासाची शिक्षा दिली.
- त्यामुळे मीरत उठाव 10 मे 1857.
- 10 मे रोजी शिपायांनी तेथील अधिकाऱ्यावर गोळ्या चालविल्या, सहकाऱ्यांना मुक्त करून दिल्लीकडे रवाना.
|
- 11 मे 1857 सर्व सैनिक दिल्लीस पोहोचले.
- दिल्लीचा ब्रिटिश अधिकारी कर्नल रिप्ले यास ठार केले.
- मुघल बादशहा बहाद्दूरशहा जफरकडे नेतृत्व.
- दिल्लीतील युरोपियनांची हत्या केली.
- लवकरच उठाव उत्तर व मध्य भारतात पसरला.
- लॉर्ड कॅनिंग दिल्ली परत मिळविण्यासाठी प्रयत्न केले.
- ब्रिटिश आर्मीने सप्टे 1857 मध्ये दिल्ली परत मिळवली. या लढाईत जॉन निकोलसन मारला गेला.
- मिर्झा ईलाइबक्श याने बहाद्दुरशहाला ब्रिटिशांना पकडून दिले.
- ब्रिटिश जनरल हाडसन याने बहादूरशहाच्या मुलाला (दोन) एका नातवाला गोळ्या घालून ठार केले.
- बहादूरशहा - रंगून 1862 याचा मृत्यू
|
- 4 जून 1857
- बेगम हजरत महल अल्पवयीन मुलगा - गादीवर बसवले. तिला जमींनदार, शेतकरी, सैनिक पाठिंबा
- ब्रिटिश लष्कराने रेसीडेन्शीमध्ये आश्रय-गावकऱ्यांनी ती जाळलीहेन्री लॉरेन्स - मारला
- हॅवलॉक, औटूम व नील यांनी लखनौ घेण्याचे अयशस्वी प्रयत्न 1857 नोव्हे-कोलीन कॅम्पबेलने गुरखा रेजिमेट मदतीने उठाव मोडून
- बेगम हजरत महल नेपाळ पलायन
|
- उठाव 5 जून 1857 - नानासाहेब पेशवे
- नानांच्या सैनिकांनी कानपूरला वेढ कानपूरमधून सुरक्षित बाहेर जावू देण्याचे वचन दिल्यावर इंग्रज अधिकारी मॉलरने शरणागती स्विकारली
- मात्र बोटीतून निसटत असतांना गंगेच्या तीरावर ब्रिटिश कुटुंबियांची स्त्रीयां-मुलासहीत कत्तल केली.
- संघटन तात्या टोपे व अझीमुल्ला
- डिसें. 1857 पर्यंत कॅम्पबेलने कानपूर ताब्यात घेतले
- तात्या टोपे तेथून निसटले. झाँशीच्या राणीला जावून मिळाले नाना नेपाळला पळून
|
- राणी लक्ष्मीबाई
- सर सर ह्यु रोझ
- रोझने 4 एप्रिल 1858 राणीचा पराभव काल्पीला गेली.
- झाँशी हातातून गेल्यावर राणी तात्या टोपेसह ग्वाल्हेर येथे परंतू ग्वाल्हेरचे शिंदे इंग्रजांना एकनिष्ठ राहिले.
- नानांचे सल्लागार
- सर रोझने ग्वाल्हेर वर हल्ला केला त्यावेळी लढता लढता राणी लक्ष्मीबाई किल्ल्याच्या भिंतीजवळ मृत्यू पावली.
- 28 जून 1858 - रोझने ग्वाल्हेर प्रांत जिंकला तात्या टोपे मध्य भारताकडे निसटले.
|
- येथे दहा महिने इंग्रजांविरूध्द उठाव.
- मात्र मानसिंग नावाच्या फितुरामुळे तात्या टोपे पकडले. 18 एप्रिल 1859 - फाशी
|
- पश्चिम बिहार मधील जगदीशपुर 80 वर्षीय जमीनदार कुवरसिंहमुलासह लढा
- लढाई - त्याचा मृत्यू
- विल्यम टेलर व विनसेट आयर यांनी नेतृत्व
|
- मौलवी अहमदउल्ला शाह लोकांना इंग्रजविरोधी उठावास प्रेरणा. गावोगावी फिरून ब्रिटिशांविरूध्द जिहाद - काम
- डंकाशाह म्हणत फैजाबाद अटक
- कॅम्पबेलने - रोहिलखंड प्राप्त मे 1858
|
1) हैदराबाद - सोनाजी पंत/रंगाराव पाते
2 ) गोवलकोंडा - चिंता भूपती
3) कर्नाटक - छोटासिंग- पेन्शन सुरु करण्यासाठी लंडनला वकील
4 ) मद्रास
1858 च्या अखेरपर्यंत सर्व उठाव ब्रिटिशांनी दडपून टाकले.
|
1) स्थानिक स्वरूप मर्यादित क्षेत्र असंघटित स्वरूप
2) इंग्रजांकडील विपूल साधनसामग्री बंदुका, तलवारी आधुनिक शस्त्र
3) मर्यादित उद्दिष्ट्ये दूरदृष्टीचा अभाव
4) नियोजनाचा अभाव
5) उठावाचे स्वरूप सरजामशाही- उठाव दडपून टाकण्यास भारतीय राजांनी हातभार
6) संघटनक्षमता व परस्पर / सहकार्याचा अभाव
7) एकनेतृत्व नाही
8) कंपनीकडे योग्य नेतृत्व
|
1857 चा उठाव जरी अपयशी ठरला तरी परीणाम व्यापक
1) 1858 चा भारत सरकारी अधिकाऱ्याने भारतीय प्रशासनाचे नियंत्रण कंपनीकडून ब्रिटिश पार्लमेंटकडे
व्हाईसरॉय
भारतमंत्री (सिक्रेट ऑफ स्टार फॉर इंडिया)
सल्लागार मंडळ - सरकार संचालक
2) विस्तारवादी धोरणाच्या त्याग
3) जाहिरनाम्याने भेदभाव न ठेवता (धर्मजात वंश)
शिक्षण पात्रता प्रामाणिकपणा यावर उच्चपदावर नियुक्ती 1861 - लंडन (नागरीसेवा अ)
बने 1:2 मद्रास=1:3
4) सैन्याची पुर्नरचनाबंगाल - मुंबई-
5) प्रशासनात भारतीयांना समाविष्ट केले जाईल असे घोषीत.
6) राष्ट्रीयत्वाची भावना वाढीस.
7) सशस्त्र उठाव मागे पडून घटनात्मक चळवळीला प्रोत्साहन.
7) सशस्त्र उठाव मागे पडून घटनात्मक चळवळीला प्रोत्साहन.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा