MPSC-UPSC सारख्या स्पर्धात्मक परीक्षांशी संबंधित अभ्यास साहित्य - प्रत्येक विषयाच्या महत्त्वाच्या नोट्स, मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका, सामान्य ज्ञान, नवीनतम चालू घडामोडी तसेच इतर उपयुक्त माहिती. Study related to MPSC-UPSC Excellent Qualitative Exams - Result notes of each subject, annual question papers, general knowledge, new current affairs and other useful.

Breaking

सोमवार, ८ ऑगस्ट, २०२२

महाराष्ट्रातील प्रमुख उठाव

 महाराष्ट्रातील प्रमुख उठाव


 1 ) रंगो बापूजी गुप्ते

  • सातारा संस्था
  • 1890 मध्ये लंडनला परत येऊन भोरपासून बेळगावपर्यंत हिंदूंना मात्र रामोशी कोळी यांना एकत्र करून त्यांनी सैन्य उभारले.
  • नंतर ते भूमिगत झाले, त्यांचा मुलगा सीताराम बंड
  • भोर येतील कृष्णाजी सिंदकर यानी रंगो बापुंना सरकारच्या हवाली. रंगोबापुंना मदत करणारे सीताराम, केशव नीळकंठ छत्रे, गणेश सखाराम कारखानीस सत्तू रामोशी, योरिया व मारिया मांग, सखाराम दाजी कबाडे.
  • नारायण पावसकर, सोनार तोफगोळे बनविण्याचे काम यांनी 800 तोफगोळे बनवले.
  • शिवराम महादेव कुलकर्णी, गिरजाप्पा चिमण्णा वाणी यांनी पैशाच्या आमिषाने या सर्वांची माहिती सरकारला दिली.
  • सरकारने सर्वांना पकडले.
  • सखाराम कबाडे, अप्पा एनवडेकर (रंगो बापूजी प्रमुख)

  2) कोल्हापूरचा उठाव

  • ईस्ट इंडिया कंपनी रामराव देसाई यांना मुख्य कारभारी नेमले. बेळगावचे ब्रिटीश पोलीटीकल एजंट अंडरसनचे त्यांना मार्गदर्शन त्यांनी गडकऱ्यांना सेवेतून कमी केले.
  • कोल्हापूरमध्ये 27 व्या रेजिमेंटमध्ये रामजी शिरसाट यांनी बंडाची तयारी.
  • राजे चिमासाहेब यांनीही सरकारला विरोध. जेकब अधिकारी यांनी बंड मोडून काढले.
  • कोल्हापूर उठावाची माहिती सरकारला गोविंद दळवी यांनी दिली.
  • अप्पा फडणीस, मोहिते, पन्हाळ्याचे गडकरी इ. सामील. 

 3) पेठमधील उठाव

  • नाशिक जिल्ह्यातील पेठ येथे राजे भगवंतराव निळकंठराव. 
  • कोळी लोकांनी भिल्लांच्या मदतीने हर्सुलच्या बाजारात लुट.
  • उठाव दडपण्यासाठी ग्लासपुल.
  • भगवंतराव निळकंठराव फाशी

 4) नाशिक-नगरमधील उठाव

  • भिल्लांनी राख
  • खानदेशात कर्जारसिंग व भागोजी नाईक
  • सातपुडा - शंकरशहा
  • हा उठाव शांत करण्यासाठी नगरचे डेप्युटी कलेक्टर दादोबा पांडुरंग तर्खडकर यांच्यावर जबाबदारी.

 5) जमखिंडी संस्था

  • राजे आप्पासाहेब पटवर्धन.
  • 1857 च्या उठावाची माहिती मिळताच शस्त्र जमवायला सुरुवात.
  • राजाचा एकनिष्ठ सेवक छोटु सिंगने सर्व जबाबदारी स्वत:वर घेतली.

 6) मुधोळमधील बेरड जमातीचा उठाव

  • शस्त्रबंदीचा कायदा मुधोळमधील हुलगडीच्या बेरडांना मान्य नव्हता.
  • मात्र बेरडांची कत्तल.

 7 ) नागपूर उठाव

  • राणी बांकाबाई इंग्रजांशी एकनिष्ठ.
  • बंडवाल्यांनी सीताबर्डीचा किल्ला, कामठी इ. ठिकाणे ताब्यात घेतले.

 8)नरगुंदचा उठाव

  • बाबासाहेब भावे - नेतृत्व
  • धारवाडमधील संस्थान, दत्तक वारसा करून

 9) सोरापूर

  • राजे वेंकप्पा नाईक बलवंत बेहरी.

 10) आंबापाणी उठाव

  • 1857 मध्ये कोळी व भिल्लांनी खान्देश, नाशिक परिसतरात इंग्रजांविरुद्ध उठाव.
  • आंबापाणी येथे 11 एप्रिल 1957 साली भिल्ल व इंग्रजी सैन्य यांच्यात उठाव.
  • 56 भिल्ल मारले.
  • नेतृत्व काजीसिंग, दौलतसिंग, काळू भिवा, इ.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा