राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना
हे भारतीय राष्ट्रीय सभेमधील जहालवादी नेते नव्हते.
१) अरविंद घोष २) गोपालकृष्ण गोखले ४) बिपिनचंद्र पाल ३) बाळ गंगाधर टिळक पुढील कोणते विधान योग्य आहे?
२.
(विक्रीकर निरीक्षक पूर्व परीक्षा २०१५ अ) काँग्रेसच्या १८८८ च्या अलाहाबाद अधिवेशनाचे
) अध्यक्षपद भूषविणारा आद्य इंग्रज होता - जॉर्ज यूल. पर्यायी उत्तरे:
ब) सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी सर्वप्रथम अधिवेशनाचे अध्यक्षपद मुंबई येथे भूषविले.
२) केवळ ब योग्य आहे. ४) अ व ब दोन्ही अयोग्य १) केवळ अ योग्य आहे. ३) अ व ब दोन्ही योग्य ३. पुढील विधानांपैकी कोणते योग्य आहे ?
(विक्रीकर निरीक्षक पूर्व परीक्षा २०१५ ) अ) भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनात ७३ प्रतिनिधी उपस्थित होते.
ब) सर ए. ओ. ह्यूम यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला ‘सेफ्टी व्हॉल्व्ह' म्हणून कार्य करावयास सांगितले. पर्यायी उत्तरे
: १) केवळ अ ३) अ व ब दोन्ही २) केवळ ब
८१
४) अ व ब दोन्ही नाही
य
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा