|
१) १७७३ - रेग्युलेटिंग अॅक्ट
२) १८२२ - कुळ कायदा
३) १८२९ -सतीबंदी कायदा
४) १८३५ - वृत्तपत्र कायदा
५) १८५४ - वूड्सचा शिक्षणविषयक खलिता
६) १८५६ - विधवा पुनर्विवाह कायदा
७) १८५८ - राणीचा जाहीरनामा
८) १८५९ - बंगाल रेंट अॅक्ट
९) १८६० -इंडियन पिनल कोड
१०) १८६१ - इंडियन हायकोर्ट अॅक्ट
११) १८७० -आर्थिक विकेंद्रीकरण
१२) १८७८ -व्हर्नाक्युलर प्रेस अॅक्ट
१३) १८८२ -देशी वृत्तपत्र कायदा
१४) १८८३ -इलबर्ट बिल कायदा
१५) १८८७ - कुळ कायदा
१६) १८९२ -कौन्सिल अॅक्ट
१७) १८९९ -भारतीय चलन कायदा
१८) १९०१ -पंजाब लँड एलिनेशन
१९) १९०४ -भारतीय विद्यापीठ कायदा
२०) १९०४ -प्राचीन वस्तुजतन कायदा
२१) १९०४ -सहकारी पतसंस्था कायदा
२२) १९०९ -मोर्ले मिंटो सुधारणा
२३) १९१९ -मॉँटेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा
२४) १९१९ -रौलेक्ट कायदा
२५) १९३५ -भारत सरकार कायदा
२६) १९४४ -राजाजी योजना
२७) १९४५ -वेव्हेल योजना
२८) १९४५ -त्रिमंत्री योजना
२९) १९४७ -माउंटबॅटन योजना
३०) १९४७ -भारतीय स्वातंत्र्याचा कायदा.
General Knowledge India |
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा