|
- अॅलन ह्युम उदारमतवादी.
- एक राजकीय संगटन भारतीय लोकांचे असावे, असे त्याचे मत .कलकत्ता विद्यापीठाच्या पदवीधारांना ह्युमने पत्र लिहले, 'असंघटित लोक’ कितीही बुध्दीमान असले व उच्च आदर्श बाळगणारे असले तरी एकाकी अवस्थेत ते दुर्बल असतात, गरज आहे संघटित होण्याची.
- ह्युमने 50 स्वयंसेवकांची मागणी केली.
- ज्यातून भारतीयांच्या बौध्दीक, नैतिक, सामाजिक, राजकीय पुनरूत्थान करायचे होते.
- म्हणजेच काँग्रेस ही इंग्लंड व भारताच्या संयुक्त मेंदुचे उत्पादन होते.
|
1) सुरक्षा झडप
2) ब्रिटिश साम्राज्य अधिक सदृढ बनवणे
- लॉर्ड डफरीन - काँग्रेसने विरोधी पक्षाच्या भूमिकेतून कार्य करावे जनतेच्या मागण्या सरकारपर्यंत पोहचवाव्या.
- सुरक्षा झडप -सुशिक्षित भारतीयांच्या वाढत्या असंतोषाचा भडका न उडता या असंतोषाचा सुरक्षित निचरा होण्यासाठी एक 'सुरक्षा झडप' करून देण्याचा – ह्युमचा उद्देश होता.
- ह्युम यांना INC चा वापर सुरक्षा झडप म्हणून तर राष्ट्रसभेच्या नेत्यांना त्यांचा वापर एका विद्युतवाहकासारखा करावयाचा होता.
- INC - पहिले अधिवेशन पुण्यात घ्यायचे होते जबाबदारी - पुणे सर्वा. सभा पण कॉलऱ्याची साथ म्हणून मुंबई येथे ढकलले.
|
- गोकुळदास तेजपाल संस्कृत पाठशाळा येथे - मुंबई .
- अध्यक्ष - व्योमेशचंद्र बॅनर्जी (ख्रिश्चन धर्म,कलकत्ता उच्च न्यायालय वकील)
- (अध्यक्ष-लॉर्ड इ. मुंबईचे गर्व्हनर) परंतू सरकारचा प्रत्यक्ष सहभाग ब्रिटीशांना मान्य नव्हता)
- 72 प्रतिनिधी हजर.
- Indian National Union ऐवजी INC नाव.
- पहिल्या अधिवेशनाचे सचिव -ए. ओ.ह्यूम.
- मुस्लिम प्रतिनिधी -1) आर. एम. सयानी 2) ए. एम. धरमसी
- या अधिवेशनाची जबाबदारी बॉम्बे प्रेसिडेन्शी असोसिएशन.
- महाराष्ट्रातील - 16 व्यक्ती गोखले, चंदावरकर, मेहता नौरोजी, रानडे, वाच्छा, तैय्यबजी, आगरकर, तेलंग, भांडारकर, चिपळूणकर, वामन आपटे, कृष्णाजी नुलकर, शिवराम साठे, गंगाराम म्हस्के, रामचंद्र साने.
- व्योमेशचंद्र बॅनर्जी यांनी अध्यक्षीय भाषण काँग्रेसची ध्येये.
- 1) भारताच्या वेगवेगळ्या भागातील लोकांना धर्म, वंश, जात, भाषा,
- 2) परस्परांच्या समस्या जाणून विचारविमर्श करणे.
- 3) लोकांमध्ये ऐक्यभावना वाढीस लावणे भौगोलिक प्रदेश असे भेदभाव विसरून एकत्र आणणे.
- 4) राष्ट्राच्या प्रगतीसाठी प्रयत्न करणे .
- 5) सनदशीर मार्गानेच सरकारपुढे मागण्या ठेवणे.
|
|
अध्यक्ष -दादाभाई नौरोजी (धर्म - पारशी)
440 सदस्य.
सुरेंद्रनाथ बॅनर्जी - इंडियन असो ही संघटना काँग्रेसमध्ये विलीन.
लॉर्ड डफरीन - काँग्रेस नेत्यांना 'गार्डन पार्टी' दिली. काँग्रेसने राजकीय व्यासपीठ म्हणून कार्य करावे असा निर्णय.
|
- बद्रुद्दीन तैय्यबजी - अध्यक्ष(धर्म - मुस्लीम)
- सदस्य 610
- आयोजनासाठी भिन्न धार्मियांची स्वागत समिती स्थापन.
- रानडे - राजकीय कार्यावर नाराज होते.
- त्यांनी सामाजिक परीषदा / औद्योगिक परीषदा भरवल्या जाव्यात,विचार मांडला.
- 1887 - 1ली सामाजिक परीषद मद्रासला घेतली.
- लॉर्ड डफरीनने आदेश - शासकीय कर्मचाऱ्यांनी काँग्रेसच्या अधिवेशनाला हजर राहू नये.
- जॉर्ज युल अध्यक्ष (व्यापारी / ब्रिटिश व्यक्ती )
- या अधिवेशनाला जागा मिळू नये यासाठी सरकारने प्रयत्न केले.
- दरभंग्याच्या महाराजांनी गव्हर्नरच्या बंगल्याच्या शेजारची जागा विकत घेवून अधिवेशनास दिली.
- सर सय्यद अहमद खान यांनी मुस्लीमांनी अधिवेशनास हजर राहू नये यासाठी प्रयत्न केले.
- सदस्य 1284
- मुस्लीम 200
- डफरीनने काँग्रेसवर टीका ‘अतिअल्पसंख्याकाचे प्रतिनिधित्व करणारी संघटना'.
- या अधिवेशनात - हुसेन खान यांनी फतवा काढून काँग्रेसला सुन्नी गटांचा पाठिंबा असल्याचे जाहीर केले.
|
- अध्यक्ष - विल्यम वेडरबर्न,(सदस्य 1889-ब्रिटिश)
- ब्रिटिश पार्लमेंट सदस्य चार्ल्स ब्रँडला आमंत्रित.
- कारण याने हिंदी लोकांना कायदेमंडळात अधिकार द्या असे विधेयक बी.पी. मध्ये मांडले.
- या अधिवेशनात पहिल्यांदाच महिलांनी सहभाग घेतला.
- 10 महिला-
- पंडिता रमाबाई.
- रमाबाई रानडे.
- काशिबाई कानिटकर.
- शेवंतीबाई त्रिबंक.
- शांताबाई निकंबे.
|
- फिरोजशहा मेहता -अध्यक्ष
- कलकत्ता विद्यापीठाच्या पहिल्या महिला पदवीधर कंदबिनी गांगुली.
- निर्णय - काँग्रेसचे अधिवेशन लंडन येथे घेण्यात यावे.
|
- पी. आनंद चार्लु- अध्यक्ष.
- निर्णय – काँग्रेसच्या नावात राष्ट्रीय शब्द समावेश.
- राष्ट्रीयीकरण करणारी शक्तीशाली संस्था म्हणून उदय.
|
- व्योमेशचंद्र बॅनर्जी -अध्यक्ष
|
- अध्यक्ष - दादाभाई नौरोजी
|
- अध्यक्ष - अल्फ्रेड वेब
|
- अध्यक्ष -सुरेंद्रनाथ बॅनर्जी
- निर्णय - काँग्रेसच्या प्रतिनिधीमध्ये फक्त वकील, पत्रकार, व्यापारी,उद्योजक, शिक्षक (सुशिक्षित) लोकांना प्रतिनिधीत्व दिले.
|
- अध्यक्ष : रहिमतुल्ला सयानी
- निर्णय - पहिल्यांदा वंदेमातरम गाण्यात आले.
|
- अध्यक्ष : जी. शंकरन नायर
- अध्यक्ष : आनंदमोहन बोस
- निर्णय - सामाजिक सुधारणा हे 'आएनसी'चे मुख्य ध्येय असेल असे घोषित केले.
15 वे अधिवेशन ,1899-लखनौ |
- अध्यक्ष : Ramesh Chandra Datt.
|
- अध्यक्ष : एन. जी. चंदावरकर
- पहिले मराठी अध्यक्ष
|
- अध्यक्ष : दिनशॉ वाच्छा
|
- अध्यक्ष : सुरेंद्रनाथ बॅनर्जी
|
- अध्यक्ष : लालमोहन घोष
|
- अध्यक्ष : सर हेन्री कॉटन
- अध्यक्ष : गोपाळकृष्ण गोखले.
- वसाहतीचे स्वराज्य मागणी.
|
- अध्यक्ष : दादाभाई नौरोजी.
- स्वराज्य शब्दाचा प्रथम उच्चार.
|
- अध्यक्ष : रासबिहारी बोस.
- जहाल + मवाळ यांच्यात फुट .
- ऐतिहासिक अधिवेशन.
|
- अध्यक्ष : रासबिहारी बोस.
- संविधान काँग्रेसची निर्मिती.
- अध्यक्ष : मदनमोहन मालविया .
- रौप्यमहोत्सवी अधिवेशन.
|
- अध्यक्ष : विल्यम वेडरबर्ग
|
- अध्यक्ष : बिशन नारायण दत्त
- पहिल्यांदा ‘जन गन मन' गाण्यात आले.
|
- अध्यक्ष : आर. एम. मुधोळकर
|
- अध्यक्ष : नवाब सय्यद महम्मद
|
- अध्यक्ष : भूपेंद्रनाथ बसू
|
- अध्यक्ष : एस. पी. सिन्हा
- जहालांना काँग्रेसमध्ये घेण्यास संमती
|
- अध्यक्ष - अंबिकाचरण मुजुमदार .
- आयएनसी+एमएल लखनौ करार.
- जहाल+मवाळ लखनौ ऐक्य.
- टिळक+जिना यांचा पुढाकार.
|
- अध्यक्ष : अॅनी बेझंट.
- काँग्रेसच्या पहिल्या महिलाध्यक्ष.
|
- अध्यक्ष : मदनमोहन मालविया
|
- अध्यक्ष : मोतीलाल नेहरू
|
- अध्यक्ष : सी. विजय राघवाचारी
- असहकार चळवळ चालू.
|
- अध्यक्ष : सी. आर. दास ( तुरुंगात म्हणून हकीम हजमल खान प्रभारी अध्यक्ष )
- हसरत मोहानी यांनी पूर्ण स्वराज्याची मागणी केली.
|
- अध्यक्ष : सी. आर. दास
- कायदेमंडळातील प्रवेशावरुन वाद
- स्वराज्य पार्टी स्थापन.
|
- अध्यक्ष : मौलाना मोहम्मदअली
|
- अध्यक्ष : महात्मा गांधी.
|
- अध्यक्ष : सरोजिनी नायडू.
- प्रथम भारतीय महिला अध्यक्ष .
|
- अध्यक्ष : श्रीनिवास अय्यंगार
- सदस्यांसासाठी खादी वापरणे बंधनकारक.
|
- अध्यक्ष : एम. ए. अन्सारी.
- सायमन कमिशन बहिष्कार.
|
- अध्यक्ष : मोतीलाल नेहरू.
- अखिल भारतीय युवा काँग्रेसची स्थापना.
|
- अध्यक्ष : जवाहरलाल नेहरू.
- पूर्ण स्वराज्याची मागणी.
- 26 जानेवारी 1930
- पहिला प्रजासत्ताक दिन.
|
- अध्यक्ष : वल्लभभाई पटेल.
- मुलभूत हक्कांचा ठराव.
- राष्ट्रीय आर्थिक कार्यक्रम जाहीर.
|
- अध्यक्ष : अमृत रणछोडदास शेठ
- काँग्रेसला बेकायदेशीर ठरविण्यात आले.
|
- अध्यक्ष : श्रीमती नलिनी सेनगुप्ता
|
- अध्यक्ष : राजेंद्र प्रसाद
- काँग्रेस सोशालिस्ट पार्टीची स्थापना.
|
- अध्यक्ष : जवाहरलाल नेहरू.
- प्रथमच समाजवादाचा पुरस्कार .
|
- अध्यक्ष : जवाहरलाल नेहरू.
- ग्रामीण भागातील पहिले अधिवेशन .
- घटनात्मक विधानसभेची मागणी.
|
- अध्यक्ष : सुभाषचंद्र बोस.
- पूर्ण स्वराज्याची मागणी.
- संघराज्य.
|
- अध्यक्ष : सुभाषचंद्र बोस (नंतर त्यांनी राजीनामा दिला त्यानंतर राजेंद्र प्रसाद अध्यक्ष )
|
- अध्यक्ष : मौलाना अब्दुल कलाम आझाद.
- वैयक्तिक सत्याग्रह ठराव.
- 1941 ते 1945 अधिवेशने झाली नाहीत.
|
- अध्यक्ष : जे. बी. कृपलानी
|
- अध्यक्ष : पट्टाभिसीतारामय्या.
|
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा