MPSC-UPSC सारख्या स्पर्धात्मक परीक्षांशी संबंधित अभ्यास साहित्य - प्रत्येक विषयाच्या महत्त्वाच्या नोट्स, मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका, सामान्य ज्ञान, नवीनतम चालू घडामोडी तसेच इतर उपयुक्त माहिती. Study related to MPSC-UPSC Excellent Qualitative Exams - Result notes of each subject, annual question papers, general knowledge, new current affairs and other useful.

Breaking

सोमवार, २२ ऑगस्ट, २०२२

महाराष्ट्र मंत्रिमंडळ विस्तार - Maharastra Cabinet Expansion


 महाराष्ट्र मंत्रिमंडळ विस्तार - Maharastra Cabinet Expansion 2022.

  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे


सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, सार्वजनिक बांधकाम(सार्व. प्रकल्प), परिवहन, पणन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, मृद व जलसंधारण, पर्यावरण व वातावरणीय बदल. त्याशिवाय, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे अल्पसंख्याक व औकाफ तसेच इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले विभाग 

 उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

यांच्याकडे गृह, वित्त व नियोजन, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, गृहनिर्माण, ऊर्जा, राजशिष्टाचार

 राधाकृष्ण विखे-पाटील

 महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास

 सुधीर मुनगंटीवार

वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय

  चंद्रकांत पाटील

उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य

 डॉ. विजयकुमार गावित

 आदिवासी विकास

 गिरीष महाजन

ग्राम विकास आणि पंचायती राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण 

 *गुलाबराव पाटील

पाणीपुरवठा व स्वच्छता 


 दादा भुसे

बंदरे व खनिकर्म 


 संजय राठोड

अन्न व औषध प्रशासन


 सुरेश खाडे

 कामगार


 संदीपान भुमरे 

 रोजगार हमी योजना व फलोत्पादन


  उदय सामंत - उद्योग


 प्रा.तानाजी सावंत

 सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण


 रवींद्र चव्हाण

 सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून),अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण


 अब्दुल सत्तार - कृषी


 दीपक केसरकर - शालेय शिक्षण व मराठी भाषा


 अतुल सावे

 सहकार, इतर मागास व बहुजन कल्याण


 शंभूराज देसाई

 राज्य उत्पादन शुल्क


 मंगलप्रभात लोढा

 पर्यटन, कौशल्य विकास व उद्योजकता, महिला व बालविकास


General Knowledge India

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा