MPSC-UPSC सारख्या स्पर्धात्मक परीक्षांशी संबंधित अभ्यास साहित्य - प्रत्येक विषयाच्या महत्त्वाच्या नोट्स, मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका, सामान्य ज्ञान, नवीनतम चालू घडामोडी तसेच इतर उपयुक्त माहिती. Study related to MPSC-UPSC Excellent Qualitative Exams - Result notes of each subject, annual question papers, general knowledge, new current affairs and other useful.

Breaking

सोमवार, २४ ऑक्टोबर, २०२२

साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त साहित्यिकांची नावे (2000-2022)


ज्ञानपीठ पुरस्कारानंतर हा देशातील दुसरा सर्वोच्च साहित्य पुरस्कार आहे, जो भारत सरकारकडून साहित्यिक लेखन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी दिला जातो.

साहित्य अकादमी पुरस्कार दरवर्षी 24 भाषांमध्ये दिले जातात. या भाषा आहेत:- 1.आसामी, 2.इंग्रजी, 3.बंगाली, 4.बोडो, 5.डोगरी, 6.गुजराती, 7.हिंदी, 8.कन्नड, 9.काश्मिरी, 10.कोकणी, 11.मल्याळम, 12.मैथिली, 13.मणिपुरी, 14.मराठी, 15.नेपाळी, 16.ओडिया, 17.पंजाबी, 18.राजस्थानी, 19.संथाली, 20.संस्कृत, 21.सिंधी, 22.तमिळ , 23.तेलगू आणि 24.उर्दू.

☯️2000-2022 साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त साहित्यिकांची यादी (मराठी साहित्य )

 वर्ष

  लेखक/लेखिका

  पुस्तकाचे नाव

  साहित्यप्रकार

 2000

नामदेव धोंडो महानोर  

पानझड  

 कवितासंग्रह    

 2001

 राजन गवस 

 तणकट

 कादंबरी

 2002

 महेश एलकुंचवार

 युगान्त

 नाटक

 2003

 त्र्यं. वि. सरदेशमुख  

 डांगोरा एका नगरीचा    

 कादंबरी

 2004

 सदानंद देशमुख

 बारोमास

 कादंबरी

 2005

 अरुण कोलटकर

 भिजकी वही

 कवितासंग्रह

 2006

 आशा बगे

 भूमी

 कादंबरी

 2007

 गो. मा. पवार

 महर्षी विठ्ठल रामजी शिंदे जीवन व कार्य

 चरित्र

 2008

 श्याम मनोहर

 उत्सुकतेने मी झोपलो

 कादंबरी

 2009

वसंत आबाजी डहाके

 चित्रलिपी

 कवितासंग्रह 

 2010

 अशोक केळकर

 रुजुवात

 समीक्षा 

 2011

  माणिक गोडघाटे "ग्रेस" 

 वाऱ्याने हलते रान     

निबंधसंग्रह 

 2012


 जयंत पवार

फिनिक्सच्या राखेतून उठला मोर 

 लघुकथा संग्रह 

 2013

 सतीश काळसेकर

 वाचणाऱ्याची रोजनिशी 

 निबंधसंग्रह

 2014

जयंत विष्णु नारळीकर

 चार नगरातले माझे विश्व 

 आत्मचरित्र

 2015

 अरुण खोपकर 

 चलत् - चित्रव्यूह  

 संस्मरण 

 2016

 आसाराम लोमटे 

 आलोक

 लघुकथा 

 2017

 श्रीकांत देशमुख 

 बोलावे ते आम्ही 

 कवितासंग्रह

 2018

 म. सु. पाटील

 सर्जनप्रेरणा आणि कवित्वशोध  

 समीक्षा 

 2019

 अनुराधा पाटील

 कदाचित अजूनही

 कवितासंग्रह 

 2020

 नंदा खरे 

 उद्या

 कादंबरी

 2021

 किरण गुरव

 बाळूच्या अवस्थांतराची डायरी

 

 2022

 

 

 

 2023

 

 

 

 🛑आपले राज्य -महाराष्ट्र 🛑

🟡 महाराष्ट्रातील प्रसिद्ध लेण्या

🟡 महाराष्ट्राची प्राकृतिक रचना

🟡महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्याची माहिती

🟡महाराष्ट्रातील प्रमुख नद्या

🟡महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती आणि ऊर्जा संसाधने

🟡महाराष्ट्रातील खडक प्रणाली

🟡 महाराष्ट्रातील मृदा संपत्ती

🟡महाराष्ट्रातील वन आणि वन्यजीव संपदा    

🟡महाराष्ट्राचे हवामान

🟡महाराष्ट्रातील प्रसिद्ध किल्ल

🟡 महाराष्ट्रातील प्रमुख अभयारण्य

 🟡महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्यान

 🟡महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा

🟡महाराष्ट्रातील सात आश्चर्य

 🟡महाराष्ट्रातील सर्व प्रथम....

🟡 महाराष्ट्रातील प्रसिद्ध अष्टविनायक

 🟡महाराष्ट्रातील प्रसिद्ध मुस्लीम ठिकाण

🟡महाराष्ट्राचा सांस्कृतिक आणि धार्मिक स्थळ


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा