मराठी शुद्धलेखनाचे नियम
|
|
उदा- गुलकंद, तंटा, निबंध इत्यादी. तत्सम (संस्कृतमधून मराठीत जसेच्या तसे आलेले) शब्द.
*शब्दांतील अनुस्वाराबद्दल विकल्पाने पर - सवर्ण लिहिण्यास हरकत नाही.
उदा-अंतर्गत-अन्तर्गत, पंडित- पण्डित
*अर्थभेद स्पष्ट करण्यासाठी पर सवर्णच लिहावेत.
उदा-वेदांत - वेदान्त, देहांत-देहान्त
|
उदा. : सिंह, संयम, मांस .
नियम 3. नामांच्या व सर्वनामांच्या अनेकवचनी सामान्यरूपांवर विभक्तिप्रत्यय व शब्दयोगी अव्यय लावताना अनुस्वार द्यावा. |
उदा. : लोकांना, तुम्हांस, घरांपुढे, लोकांसमोर.
*आदरार्थी बहुवचनाच्या वेळीही असा अनुस्वार दिला पाहिजे.
उदा. : मुख्यमंत्र्यांचा दौरा, तुम्हांला, आपणांस.
|
उदा. : पांच, नांव, तेंव्हा, घरें, करणें, बोलणें यांसारख्या शब्दांत अनुस्वार देण्याची आता गरज नाही.
|
|
कवी, मती, गुरू, गती इत्यादी.
*शब्दांच्या अंती येणारा इकार, उकार दीर्घ लिहावा.
उदा.- विनंती. पाटी, जादू,
*अपवाद (आणि, नि) तत्सम अव्यये हस्वान्त लिहावीत.
उदा.-परंतु, यथामति, तथापि,
*तसेच सामासिक शब्दांतही तत्सम, ऱ्हस्व इकारान्त व उकारान्त शब्द पूर्वपद असताना हस्वान्तच लिहावेत.
उदा.- कविमन, बुद्धिवैभव, गतिशील.
*व्यक्तिनामे, ग्रंथनामे, शीर्षके व सुटे हस्वान्त तत्सम शब्द मराठीत दीर्घान्त लिहावेत.
उदा. -हरी, मनुस्मृती, कृषी, कुलगुरू
*सामासिक शब्दांमध्ये तत्सम शब्द ऱ्हस्वान्त लिहावेत.
उदा. -अणुशक्ती, विधिनिषेध, कृतिसमिती.
*साधित शब्दांतही हाच नियम लावावा.
उदा. -गतिमान, मृदुतर, शक्तिमान
*गुणी, विद्यार्थी, स्वामी यांसारखे शब्द समासात पूर्वपदी आले असता ते हस्वान्तच लिहावेत.
उदा. -गुणिजन, विद्यार्थिमंडळ, स्वामिनिष्ठा
|
उदा.-गरिबी, माहिती, हुतुतू, सुरू.
अपवाद - नीती, रीती, कीर्ती, प्रीती, दीप्ती, परीक्षा,पूजा,ऊर्जा या तत्सम शब्दांना हा नियम लागू नाही.
हा नियम एकारान्त, ओकारान्त, आकारान्त शब्दांनाही लागू आहे.
उदा. : खिळा, सुळा, पाहिले, मिळवितो.
|
उदा. : गरीब, वकील, सून, वसूल, फूल, ठरीव, फकीर, पूर.
अपवाद - ऱ्हस्वोपान्त्य, अकारान्त तत्सम शब्द.
उदा. : गुण, विष, मधुर, प्रचुर.
*मराठी शब्दांतील अनुस्वार, विसर्ग, जोडाक्षर यांच्यापूर्वीचे इंकार, उकार सामान्यतः हस्व असतात.
उदा. : भिंग, सुंठ, खुंटी, विस्तव, नि:पक्षपाती
|
उदा.- गरिबास, वकिलांना, सुनेला, नागपुरास.
*अपवाद -- दीर्घोपान्त्य तत्सम शब्द
उदा. -शरीरास, जीवास, गीतेत.
|
उदा. - वाटी, बाई, वही, चुलती
■ इतर काही विशेष
* शब्दांचे उपान्त्य अक्षर 'ई' किंवा 'ऊ' असेल तर सामान्यरूपात 'ई' च्या जागी 'य' व 'ऊ' च्या जागी 'व' येतो.
उदा- : देऊळ -देवळात, पाऊस- पावसात, फाईल- फायलीत.
* पुल्लिंगी शब्दाच्या शेवटी 'सा' असल्यास सामान्यरूपाच्या वेळी 'शा' होतो.
उदा. पैसा - पैशाचा, ससा - सशाचा, घसा- घशाचा.
* पुल्लिंगी शब्दाच्या शेवटी असलेला 'जा' सामान्यरूपात तसाच राहतो.
उदा.- मांजा - मांजाने, सांजा - सांजाची.
*मधल्या अक्षरातील 'क' किंवा 'प' चे द्वित्व सामान्यरूपाच्या वेळी निघून जाते.
उदा. - रक्कम - रकमेचा, तिप्पट - तिपटीने.
*ऊकारान्त विशेषनामाचे सामान्यरूप होत नाही.
उदा. -गणू - गणूस, शकू शकूस.
*धातूला 'ऊ' किंवा 'ऊन' प्रत्यय लावताना धातूच्या शेवटी 'व' असेल तरच 'वू' किंवा 'वून' येईल.
उदा. : गा-गाऊन, जेव-जेवून, चाव-चावून.
|
|
उदा. : नागपूर, सोलापूर, तारापूर, तुळजापूर.
|
कोणचा, एकादा ही रूपे लिहू नयेत.
पुनरुक्त शब्द नादानुकारी असतील तर ते उच्चाराप्रमाणे हस्व लिहावेत. |
उदा. : लुटुलुटु, दुडुदुडु.
|
उदा. :फडके-फडक्यांना,करणे- करण्यासाठी, पाहणे-पाहण्याला.
|
उदा. : विद्वान, क्वचित, अकस्मात, विद्युत, परिषद.
|
उदा. : बायरन, कीट्स, एम.एल.सी., पीएच.डी.
|
|
Marathi Grammar-मराठी व्याकरण
1 | मराठी भाषेचा उगम व व्याकरण | क्लिक करा |
2 | नाम | क्लिक करा |
3 | सर्वनाम | क्लिक करा |
4 | विशेषण | क्लिक करा |
5 | | क्लिक करा |
6 | क्रियापदाचे काळ आणि अर्थ | क्लिक करा |
7 | क्रियापदचे अर्थ | क्लिक करा |
8 | संधि | क्लिक करा |
9 | क्रियाविशेषण | क्लिक करा |
10 | शब्दयोगी अव्यय | क्लिक करा |
11 | उभयान्वयी अव्यय | क्लिक करा |
12 | केवलप्रयोगी अव्यय | क्लिक करा |
13 | प्रयोग | क्लिक करा |
14 | वाक्याचे प्रकार | क्लिक करा |
15 | समास | क्लिक करा |
16 | अलंकार | क्लिक करा |
17 | शब्दसिद्धी | क्लिक करा |
18 | वाक्य पृथक्करण | क्लिक करा |
19 | सिद्ध व साधित शब्द | क्लिक करा |
20 | शब्दांच्या शक्ती | क्लिक करा |
21 | विरामचिन्हे | क्लिक करा |
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा