MPSC-UPSC सारख्या स्पर्धात्मक परीक्षांशी संबंधित अभ्यास साहित्य - प्रत्येक विषयाच्या महत्त्वाच्या नोट्स, मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका, सामान्य ज्ञान, नवीनतम चालू घडामोडी तसेच इतर उपयुक्त माहिती. Study related to MPSC-UPSC Excellent Qualitative Exams - Result notes of each subject, annual question papers, general knowledge, new current affairs and other useful.

Breaking

रविवार, ६ नोव्हेंबर, २०२२

मराठी भाषेतील विरामचिन्हे व त्यांचा वापर

विरामचिन्हे इंग्रजी भाषेकडून मराठी भाषेला मिळालेले देणगी आहे.

 विराम दर्शवणारी - पूर्णविराम,अर्धविराम, स्वल्पविराम इ.

 अर्थबोध करणारी - प्रश्नचिन्ह, उद्गारवाचक चिन्ह

मराठी भाषेतील विरामचिन्हे व त्यांचा वापर       

१.पूर्णविराम


२.स्वल्पविराम

३.प्रश्नचिन्ह

४.अर्धविराम

५.विकल्प चिन्ह 

६.संयोगचिन्ह

७.उद्गारवाचक चिन्ह

८.अपसरण चिन्ह (डॅश) (स्पष्टीकरण चिन्ह)

९.अपूर्णविराम

१०.अवतरण चिन्हे



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा